ETV Bharat / state

Boy Commits Suicide In front Of Railway स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची धावत्या रेल्वे समोर आत्महत्या; घटना सीसीटीव्हीत कैद - ठाण्यात तरुणाच्या आत्महत्येचा व्हिडिओ व्हायरल

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शहाड रेल्वे स्थानकाजवळ घडली. या तरुणाचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून मुलीने त्याला दागिने, पैसे आणि लग्नासाठी तगादा लावल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटूंबीयांनी केली आहे.

Boy Commits Suicide In front Of Railway
मृत सनी बैसाने
author img

By

Published : Aug 31, 2022, 7:42 PM IST

Updated : Aug 31, 2022, 8:49 PM IST

ठाणे - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या Boy Commits Suicide In front Of Railway In Thane केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना कल्याण - कसारा रेल्वे मार्गावरील शहाड रेल्वे स्थानकानजीक Shahad railway station घडली आहे. सनी बैसाने असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सनीच्या आत्महत्येचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात Kalyan Police Station अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर घटना झाली उघड सनी बैसाने याने 17 ऑगस्टला रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या Boy Commits Suicide In front Of Railway In Thane केली होती. मात्र त्याच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती नसल्याने त्यांनी तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र रेल्वे ट्रॅकच्या बाजुला अनोळखी मृतदेह पडल्याचा व्हिडिओ व्हायरल video viral झाला होता. त्यावेळी रेल्वे पोलिसांनी Railway Police या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे cctv camera तपासल्यानंतर ही आत्महत्येची घटना उघड झाली आहे.

उडी घेताना सनी बैसाने

प्रेम प्रकरणातून केली आत्महत्या सनी हा अभ्यासात अतिशय हुशार असल्याचे त्याच्या नातेवाईकाने सांगितले. सनीने पदवी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी Competitive Examination तयारी सुरू केली होती. तसेच एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध Love Affair होते. ही तरुणी त्याच्याकडे पैसे, दागिने आणि लग्न करण्यासाठी तगादा लावत होती. त्यामुळे सनी हा मानसिक तणावाखाली Girls Mental Harassment To Boy असल्याने त्याने शहाड रेल्वे Shahad railway station स्थानकाजवळ १७ ऑगस्टला वेगाने धावणाऱ्या मालगाडी समोर धावत जाऊन आत्महत्या Boy Commits Suicide In front Of Railway In Thane केल्याचा आरोप त्याच्या कुटूंबियांनी केला आहे. याप्रकरणी तरुणीवर कारवाई करण्याची मागणी सनीच्या कुटुंबीयांनी केली आहे. विशेष म्हणजे घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सनीच्या आत्महत्येची Boy Commits Suicide In front Of Railway In Thane घटना समोर आली. तर दुसरीकडे घटनेची नोंद करून कल्याण लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरु केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा - Six Year Old Girl Raped In Tuljapur तुळजापुरात सहा वर्षीय मुलीवर बलात्कार, गुप्तांगावर केले वार, प्रकृती चिंताजनक, आरोपी अटकेत

Last Updated : Aug 31, 2022, 8:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.