ETV Bharat / state

भाजप कार्यकर्त्यांचा 'मॉर्निंग वॉक' करणाऱ्या नागरिकांसोबत आनंदोत्सव - देवेंद्र फडणवीस

भाजपने सत्ता स्थापन करत देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर ठाण्यात भाजप नगरसेवकाने मॉर्निंग वॉक करणाऱ्या लोकांना मिठाई वाटत जल्लोष साजरा केला.

नागरिकांना लाडू भरवताना नगरसेवक
author img

By

Published : Nov 23, 2019, 12:34 PM IST

Updated : Nov 23, 2019, 3:19 PM IST

ठाणे - महाराष्ट्रात भाजप हे सरकार बनवत अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या संपूर्ण प्रकारानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जोश निर्माण झाला आहे.

आनंदोत्सव साजरा करताना

सकाळी झालेल्या सत्ता मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सत्ता मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला. सकाळ सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना मिठाई भरवून सत्तास्थापनेचा आनंद व्यक्त करण्यात आला. ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट भागात भाजपचे नगरसेवक मनोहर डुमरे यांनी नागरिकांसोबत आनंदोत्सव साजरा केला.

Intro:भाजप कार्यकर्त्यांचा मॉर्निंग वोक करणाऱ्या नागरिकांसोबत अनानंदोत्सव Body:महाराष्ट्रभर झोपेत असतानाच भाजपा हे सरकार बनवत अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली या संपूर्ण प्रकारानंतर भाजपा कार्यकर्त्यांमध्ये मोठ्याप्रमाणात जोश निर्माण झाला आहे सकाळ सकाळी झालेल्या सत्ता मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सत्ता मिळाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला सकाळ सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना मिठाई भरून सत्तास्थापनेचा आनंद व्यक्त करण्यात आला ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट भागात भाजपा नेते मनोहर डुमरे यांनी नागरिकांसोबत आनंदोत्सव साजरा केला
Byte मनोहर डूमरे भाजप नगरवेवकConclusion:
Last Updated : Nov 23, 2019, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.