ETV Bharat / state

विश्वनाथ पाटील हे भाजपने सोडलेले पिल्लू - सुरेश टावरे

विश्वनाथ पाटील यांनी एका सभेत काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरेंवर गद्दार असल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना टावरेंनी पाटील हे भाजपने सोडलेले पिल्लू आहे, असे वक्तव्य केले.

सुरेश टावरे
author img

By

Published : Mar 24, 2019, 7:40 PM IST

ठाणे - कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पडघा येथील सभेत काँग्रेसचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश टावरेंवर गद्दार असल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना टावरेंनी पाटील हे भाजपने सोडलेले पिल्लू आहे, असे वक्तव्य केले.

पाटील हे पूर्वाश्रमीचे आरएसएसचे सदस्य आणि त्यानंतर २५ वर्षे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते. सर्व पक्ष फिरुन झाल्यावर त्यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांचा योग्य तो सन्मान राखत उमेदवारी दिली. त्यामुळे आता त्यांच्या या बंडखोरीमुळे गद्दार कोण? हे सर्वांसमोर आले आहे, असे टावरे म्हणाले.

सुरेश टावरे

भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाने टावरे यांना उमेदवारी जाहीर करताच कुणबी सेना प्रमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वनाथ पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवले. भिवंडी लोकसभा क्षेत्रात अल्पसंख्याक मतांचे प्रमाण भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात लक्षणीय असल्याने काँग्रेसने माजी खासदार टावरेंना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर केली.

पाटील यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, यावेळी त्यांना तिकीट नाकारले गेले. त्यानंतर त्यांनी पडघा येथील कुणबी समाजाच्या सभेत बंडाचे निशाण फडकवीत माजी खासदार सुरेश टावरे हे गद्दार असल्याची टीका केली. त्यांच्या बंडखोरीबाबत काँग्रेस उमेदवार टावरे यांना विचारणा केली असता राहुल गांधी यांनी माझी उमेदवारी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यंदाच्या निवडणुकीत पक्षाला हमखास यश मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Intro:Body:

विश्वनाथ पाटील हे भाजपने सोडलेले पिल्लू -  सुरेश टावरे

Bhiwandi Congress candidate Suresh Tavare criticized Vishwanath Patil

Thane, Kunabi sena chief, Vishwanath Patil, Suresh Taware, Bhiwandi Lok Sabha seats, Congress, ठाणे, कुणबी सेना प्रमुख, विश्वनाथ पाटील, सुरेश टावरे, भिवंडी लोकसभा जागा, काँग्रेस

ठाणे - कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पडघा येथील सभेत काँग्रेसचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार सुरेश टावरेंवर गद्दार असल्याची टीका केली होती. त्याला उत्तर देताना टावरेंनी पाटील हे भाजपने सोडलेले पिल्लू आहे, असे वक्तव्य केले.

पाटील हे पूर्वाश्रमीचे आरएसएसचे सदस्य आणि त्यानंतर २५ वर्षे भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होते. सर्व पक्ष फिरुन झाल्यावर त्यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षाने त्यांचा योग्य तो सन्मान राखत उमेदवारी दिली. त्यामुळे आता त्यांच्या या बंडखोरीमुळे गद्दार कोण? हे सर्वांसमोर आले आहे, असे टावरे म्हणाले.

भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाने टावरे यांना उमेदवारी जाहीर करताच कुणबी सेना प्रमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वनाथ पाटील यांनी बंडाचे निशाण फडकवले. भिवंडी लोकसभा क्षेत्रात अल्पसंख्याक मतांचे प्रमाण भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात लक्षणीय असल्याने काँग्रेसने माजी खासदार टावरेंना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर केली.

पाटील यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवली होती. मात्र, यावेळी त्यांना तिकीट नाकारले गेले. त्यानंतर त्यांनी पडघा येथील कुणबी समाजाच्या सभेत बंडाचे निशाण फडकवीत माजी खासदार सुरेश टावरे हे गद्दार असल्याची टीका केली. त्यांच्या बंडखोरीबाबत काँग्रेस उमेदवार टावरे यांना विचारणा केली असता राहुल गांधी यांनी माझी उमेदवारी जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यंदाच्या निवडणुकीत पक्षाला हमखास यश मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

------------------------------------------------------------------------------------------------

... हे तर भाजपने सोडलेलं पिल्लू ... काँग्रेस उमेदवाराची टीका

Inbox

x

Siddharth Kamble <siddharth.kamble@etvbharat.com>

2:02 PM (2 hours ago)

to Manoj, me

... हे तर भाजपने सोडलेलं पिल्लू ... काँग्रेस उमेदवाराची टीका

ठाणे ;- मला गद्दार म्हणणारे  कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील हे पूर्वाश्रमीचे आरएसएसचे सदस्य व त्यानंतर २५ वर्ष भाजपा जिल्हा ध्यक्ष म्हणून काम करीत होते. सर्व पक्ष फिरून झाल्यावर त्यांनी काँग्रेस मध्ये एन निवडणुकीच्या वेळी प्रवेश केला. कॉग्रेस  पक्षाने त्यांचा योग्य तो सन्मान राखत उमेदवारी दिली होती. त्यामुळे आता त्यांच्या या बंडखोरीमुळे गद्दार कोण हे सर्वांसमोर असून ते भाजपने सोडलेले पिल्लू असल्याची खरमरीत टीका भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी केली आहे.

भिवंडी लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाने सुरेश टावरे याना उमेदवारी जाहीर करताच कुणबी सेने प्रमुख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य विश्वनाथ पाटील यांनी बंडाचे निशाण फडकविले. भिवंडी लोकसभा क्षेत्रात  अल्पसंख्याक मतांचे प्रमाण भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम विधानसभा क्षेत्रात लक्षणीय असल्याने  काँग्रेसने माजी खासदार सुरेश टावरे याना अपेक्षेप्रमाणे उमेदवारी जाहीर केली. माजी खासदार टावरे यांना उमेदवारी जाहीर होताच भिवंडीसह ग्रामीण भागात कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

विशेष म्हणजे २०१४ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर कुणबी सेना प्रमुख विशवनाथ पाटील यांनी लढवली होती. मात्र पत्ता कापल्या गेल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकावीत माजी खासदार सुरेश टावरे हे गद्दार असल्याची टीका पडघा येथील कुणबी समाजाच्या सभेत  जाहीर केली. बंडखोरी बाबत काँग्रेस उमेदवार सुरेश टावरे यांना विचारणा केली असता राहुल गांधी यांनी माझी उमेदवारी जाहीर केली असल्याचे सांगत यंदाच्या निवडणुकीत कॉग्रेसला यश हमखास मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 ठाणे - कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील भाजपने सोडलेले पिल्लू आहे, अशी टीका  भिवंडी लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी केली.

ftp folder ….  Bwd - Vishvantha Patil BJP Che Pillu Congress Chi Tika 24.3.19

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.