ETV Bharat / state

मुसळधार पावसामुळे भातसा धरणाचे दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे जिल्ह्यात काल शुक्रवार सायंकाळपासून रात्रभर मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे भातसा धरणाचे दरवाजे १.५ मीटर उघडण्यात आले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भातसा नदीच्या काठी राहणाऱ्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

author img

By

Published : Aug 3, 2019, 12:00 PM IST

मुसळधार पावसामुळे भातसा धरणाचे दरवाजे उघडले

ठाणे - जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस बरसत असल्यामुळे भातसा धरणाच्या पाणी पातळीत मोठ्य प्रमाणात वाढ झाली आहे. परिणामी धरणाचे दरवाजे १.५ मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भातसा नदीच्या काठी राहणाऱ्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे भातसा धरणाचे दरवाजे उघडले

रात्रभर बरसत असलेल्या या मुसळधार पावसामुळे भातसा नदीला महापूर आला आहे. त्यातच भातसा धरणाचे दरवाजे १.५ मीटरने उघडण्यात आल्याने नदीला आणखी उफान आले आहे. त्यामुळे भातसा धरण क्षेत्रातील सापगाव जवळचा पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पूल बंद झाल्याने 6 ते 7 गावाचा शहापूर शहराशी संपर्क तुटला आहे.

Intro:किट नंबर 319

Body:भातसा धरणाचे दरवाजे 1.5 मीटर उघडल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ठाणे : काल सायंकाळपासून रात्रभर बसत असलेल्या मुसळधार पावसामुळे भातसा धरणाचे दरवाजे 1.5 मीटर उघडण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भातसा नदीच्या काठी राहणाऱ्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,

रात्रभर मुसळधार पडणारा पावसामुळे भातसा नदी नदीला महापूर आला असून त्यातच भातसा धरणाचे गेट उघडल्याने नदीला आणखीनच उफान आले आहे, भातसा धरण क्षेत्रातील साप गाव नजिक असलेला पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे , पूल बंद झाल्याने 6 ते 7 गावाचा संपर्क शहापूर शहराशी तुटला आहे,
(व्हिजवल व्हाट्सएपवर टाकले आहे, )

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.