ETV Bharat / state

Today Vegetables Rate : महिलांचे बजेट कोलमडले; आज भाज्यांच्या दरात मोठी वाढ; वाचा बाजारभाव

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुड्यांप्रमाणे शेपूच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली (Today Vegetables Rate) आहे. मेथीच्या दरात ५०० ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात २ ते अडीच हजारांची वाढ झाली (Today Vegetables Price) आहे. १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात १८०० रुपयांनी वाढ झाली आहे. वाटाण्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

vegetables
भाज्यांचे दर
author img

By

Published : Sep 20, 2022, 7:08 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत १०० जुड्यांप्रमाणे शेपूच्या दरात ६०० रुपयांनी वाढ झाली (Today Vegetables Rate) आहे. मेथीच्या दरात ५०० ते एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरच्या दरात २ ते अडीच हजारांची वाढ झाली (Today Vegetables Price) आहे. १०० किलोंप्रमाणे मिरचीच्या दरात १८०० रुपयांनी वाढ झाली आहे. वाटाण्याच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात ५०० ते एक हजार रुपयांनी वाढ झाली (APMC Market Vegetables Rate 20 September 2022) आहे.

दोडक्याच्या दरात ४०० ते ६०० रुपयांनी वाढ झाली आहे. ढोबळी मिरची व घेवड्याच्या दरात पाचशे ते एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. कोहळ्याच्या दरात ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात ८०० रुपयांनी वाढ झाली.आजही बाजारात भाजीपाल्याचे दर चढेच पाहायला मिळाले. पितृपक्षात भाज्यांची वाढती मागणी त्याचबरोबर परतीचा पाऊस त्यामुळे भाज्यांचे होणारे कमी उत्पादन याचा भाज्यांच्या किमतीवर परिणाम होत आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४३०० रुपये ते ४८०० रुपये

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो
३३०० रुपये ते ३६०० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ४८०० रुपये ते ६००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
६५०० रुपये ते ९००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० रुपये ते ४८०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६३०० ते ७०००रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ७००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७५०० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१८०० रुपये ते २२०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६००० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ९००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२३०० रुपये ते २८०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ८००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १०५०० रुपये ते १२,००० रुपये

वालवड प्रति १०० किलो ८००० रुपये ते १०,००० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० रुपये ते ४६००रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० रुपये ते ४६००रुपये

मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० रुपये ते ४६०० रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ५००० रुपये ते ८००० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते ४५०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुडया
३०००रुपये ते ४००० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या २००० रुपये ते ३००० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २५०० रुपये ३०००

पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १८०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १५०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६००रुपये ते ९०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १८०० रुपये २६०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये २००० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.