ETV Bharat / state

भाजपच्या बॅनरवर अजित पवारांचे फोटो, राजकीय चर्चेला उधाण - ajit pawar photo on bjp program banner kalyan

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्यस्तरीय कबड्डी सोहळ्याच्या कल्याणात समारोपासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागतार्ह लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अजित पवारांचे फोटो लावण्यात आले आहे.

ajit pawar photo on bjp program banner in kalyan thane
भाजपच्या कार्यक्रमात बॅनरवर अजित पवारांचे फोटो
author img

By

Published : Dec 28, 2019, 9:10 PM IST

ठाणे - कल्याण पूर्वतील दादासाहेब क्रीडांगणावर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. मात्र, या कार्यक्रमाच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो लावण्यात आले आहे.

विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्यस्तरीय कबड्डी सोहळ्याच्या कल्याणात समारोपासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या स्वागतार्ह लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अजित पवारांचे फोटो लावण्यात आल्याने जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - ज्येष्ठ व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्यांवर अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंनी घेतले अंत्यदर्शन

दरम्यान, या बॅनरवर भाजपवासी झालेले गणेश नाईक, स्थानिक भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे देखील फोटो लावण्यात आल्याने पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले आहेत.

Intro:kit 319

Body:कल्याणात भाजपच्या कार्यक्रमात अजित पवारांचे बॅनरवर फोटो, राजकीय चर्चेला उधाण

ठाणे : कल्याण पूर्वतील दादासाहेब क्रीडांगणावर माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांनी आयोजित केले आहेत,
विशेष म्हणजे आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस या राज्यस्तरीय कबड्डी सोहळ्याच्या कल्याणात समारोपासाठी उपस्थित राहणार असून त्याच्या स्वागतार्ह लावण्यात आलेल्या बॅनरवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सह अजित पवारांचे फोटो लावण्यात आल्याने पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे,
दरम्यान या बॅंनर वर भाजप वाशी झालेले गणेश नाईक, स्थानिक भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे देखील फोटो लावण्यात आल्याने पुन्हा एकदा अजित पवार चर्चेत आले आहे,

Conclusion:कल्याण
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.