ETV Bharat / state

ठाण्यात अभिनेत्री मातेकडून मुलीची हत्या; स्वतःही घेतला गळफास - pradnya parkar suicide news

ठाण्यात एका अभिनेत्री मातेकडून मुलीची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिने स्वतःदेखील आत्महत्या केल्याची घटना घडली. ही माता अभिनेत्री असून छोट्या-मोठ्या भूमिका साकारत होती.

ठाण्यात अभिनेत्री मातेकडून मुलीची हत्या; स्वतःही घेतला गळफास
author img

By

Published : Aug 10, 2019, 8:02 AM IST

Updated : Aug 10, 2019, 8:13 AM IST

ठाणे - आईने स्वतःच्या मुलीची हत्या करून स्वतःदेखील गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. कळवा बाजारपेठ परिसरात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ठाण्यात अभिनेत्री मातेकडून मुलीची हत्या; स्वतःही घेतला गळफास

प्रशांत पारकर हे व्यक्ती आपल्या कुटुंबीयांसोबत बाजारपेठ परिसरातीतल गौरीसमुन सोसायटीमध्ये दुसऱ्या माळ्यावर राहतात. ते नेहमीप्रमाणे आज सकाळी देखील जिममध्ये गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी प्रज्ञा पारकर आणि मुलगी श्रृती दोघीच घरी होत्या. शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास प्रज्ञाने मुलगी श्रृतीचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली.

प्रशांत घरी आल्यावर दरवाजा उघडताच त्यांना धक्का बसला. घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये 'ही हत्या मी केली असून त्यास कोणास जबाबदार धरू नये' असे लिहिलेले आढळून आले.

दरम्यान मृत प्रज्ञा ही अभिनेत्री असून छोट्या-मोठ्या भूमिका साकारत होती. तिचा स्वभाव रागीट स्वरुपाचा असल्याने तिने कौटुंबीक कारणावरून हे पाऊस उचलल्याचे बोलले जात आहे.

Intro:
ठाण्यात मुलीची हत्या करून मातेची आत्महत्याBody:

ठाण्यानजीकच्या कळवा येथे एका निर्दयी मातेने आपल्या 17 वर्षीय मुलीची हत्या करून स्वतः गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.एका सुशिक्षित कुटंबाने हे पाऊल उचलल्याने ठाण्यात खळबळ उडाली आहे.कळवा बाजारपेठ परिसरातील गौरीसुमन सोसायटीमध्ये दुसऱ्या माळ्यावर राहणारे प्रशांत पारकर हे सकाळी नेहमीप्रमाणे जिममध्ये गेले होते.तेव्हा,त्यांची पत्नी प्रज्ञा पारकर व मुलगी श्रुती या दोघीच घरी होत्या.सकाळी आठच्या सुमारास प्रज्ञा हिने (39) यांनी मुलगी श्रुती हीची झोपेत असतानाच तिचा गळा दाबून हत्या केली.त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली.प्रशांत घरी आल्यावर दरवाजा उघडल्यावर त्यांना धक्का बसला.घटनास्थळी सुसाईड नोट मिळाली असून त्यात 'ही हत्या मी केली असून त्यास कोणास जबाबदार धरू नये' असे पत्नी प्रज्ञा हिने लिहिले आहे.अशी माहिती कळवा पोलिसांनी दिली.दरम्यान,मृत प्रज्ञा ही अभिनेत्री असून छोट्या मोठ्या भूमिका साकारत असे शीघ्रकोपी असल्याने तिने कौटुंबिक कारणावरून हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
Conclusion:
Last Updated : Aug 10, 2019, 8:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.