ETV Bharat / state

ठाण्यात वाळूमाफियांवर पुन्हा धडक कारवाई, ३ सेक्शन पंपासह ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत - रेतीमाफिया

जिल्हा प्रशासनाने मुंब्रा, चुआ ब्रिज, कशेडी भागातील खाडीमधून वाळू उपसा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही वाळूमाफीया मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत होते.

ठाण्यात वाळूमाफियांवर पुन्हा धडक कारवाई, ३ सक्शन पंपासह ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
author img

By

Published : May 4, 2019, 2:41 PM IST

ठाणे - जिल्हा प्रशासनाने मुंब्रा, चुआ ब्रिज, कशेडी भागातील खाडीमधून वाळू उपसा करण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही वाळूमाफीया मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत होते. ही माहिती तहसीलदार कार्यालयाला मिळताच त्यांनी या वाळू माफियांवर धडक कारवाई केली आहे.

Action Against Sand mafia in Thane
ठाण्यात वाळूमाफियांवर पुन्हा धडक कारवाई, ३ सक्शन पंपासह ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

या कारवाईत ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात वाळू माफियांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Action Against Sand mafia in Thane
ठाण्यात वाळूमाफियांवर पुन्हा धडक कारवाई, ३ सक्शन पंपासह ४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शुक्रवारी (३ मे) रोजी मुंब्रा खाडीत अवैध वाळू उपस्याचे काम सुरू असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीनंतर संध्याकाळी छापेमारी करीत पथकाने वाळू उपसा करण्यासाठी खाडीत लावलेले ३ सेक्शन पंप आणि वाळू खाडीतून किनाऱ्यावर आणण्यासाठी वापरण्यात येणारे ३ बाज तसेच वाळू, असा सुमारे ४५ लाखाचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला.

Intro:

रेतीमाफियांवर पुन्हा धडक कारवाई
३ बाज आणि ३ सक्शन पंपासह ४५ लाखाचा मुद्देमाल हस्तगतBody:

जिल्हा प्रशासनाने मुंब्रा, चुआ ब्रिज, कशेळी भागातील खाडीतून रेती उपसा करण्यास मनाई केल्यानंतरही लाखोंच्या कमाईसाठी रेतीमाफिया बिनदिक्त रेती उपसा करीत माहिती तहसीलदार कार्यालयाला मिळताच केलेल्या धडक कारवाईत ४५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तर मुंब्रा पोलीस ठाण्यात अज्ञात रेती माफियांवर गुन्हा शुक्रवारी रात्री फिर्यादी रवींद्र बबन काळे यांनी गुन्हा दाखल केला.
मुंब्रा खाडीत अवैध रेती उपस्याचे काम माफियांद्वारे सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेतीमाफियांवर शुक्रवारी संध्याकाळी छापेमारी करीत पथकाने रेती उपसा कर्णयसाठी खाडीत लावलेले तीन सक्शन पंप आणि काढलेली रेती खाडीतून किनाऱ्यावर आणण्यासाठी वापरण्यात येणारे तीन बाज आणि रेती असा सुमारे ४५ लाखाच्या आसपासचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केला. मुंब्रा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंब्रा पोलीस रेती माफियांचा शोध घेत आहे. रेती उपसा करणाऱ्याच्या विरोधात कार्नाय्त येणाऱ्या कारवाईत रेतीमाफिया हा हाती लागत नाही. पण रेती उपसा करणारे मजूर मात्र हाती लागतात. त्यामुळे मजुरांवर गुन्हा दाखल करावा लागतो अशी खंत तहसीलदार कार्यालयातील अधिकरी यांनी व्यक्त केली.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.