ETV Bharat / state

ठाण्यात राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, जाळला प्रतिकात्मक पुतळा

'सावरकरजी के सम्मान में, एबीवीपी मैदान में' अशा घोषणा देत आंदोलकांनी राहुल गांधीचा निषेध केला. सावरकर हे अखंड भारताचे आराध्यदैवत आहे आणि त्यांचा अपमान हा स्वतंत्र भारताचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे, असे आंदोलकांनी सांगितले.

author img

By

Published : Dec 16, 2019, 1:48 AM IST

ABVP activists protest against Rahul Gandhi
ठाण्यात राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध

ठाणे - गडकरी रंगायतनसमोर चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून जाहीर निषेध केला. माफी मागायला नकार देत "मी राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे, मी माफी मागणार नाही' या राहुल गांधींच्या वक्तव्याविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.

ठाण्यात राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध

हेही वाचा - रुग्णवाहिका नसल्याने तडफडणाऱ्या जखमीला नेले लोकलमधून

'सावरकरजी के सम्मान में, एबीवीपी मैदान में' अशा घोषणा देत आंदोलकांनी राहुल गांधीचा निषेध केला. सावरकर हे अखंड भारताचे आराध्यदैवत आहे आणि त्यांचा अपमान हा स्वतंत्र भारताचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे, असे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनात सहभागी 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Intro:ठाण्यात राहुल गांधीचा जाळला पुतळाBody:

ठाण्याच्या गडकरी रंगायतन समोर भर चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा पुतळा जाळून जाहीर निषेध केला. माफी मागायला नाकार देत "मी राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे मी माफी मागणार नाही" ह्या राहुल गांधींच्या वक्तव्याविरुद्ध अ भा वि प च्या कार्यकर्त्यांनी जाहीर आंदोलन केले. तेथे उपस्थित तरूणांनी व जनतेनेही उत्स्फूर्तपणे अंदोलनात सहभागी होत अंदोलनाला पाठिंबा दिला. 'सावरकरजी के सम्मान में ABVP मैदान में' अशी घोषणा करत अ भा वि प ठाणे महानगर मंत्री सिद्धी वैद्य ह्यांनी नमूद केले की सावरकर हे अखंड भारताचं आराध्यदैवत आहे आणि त्यांचा अपमान हा स्वतंत्र भारताचा अपमान. महाराष्ट्राचा अपमान आहे. अखेर राहुल गांधींचा पुतळा जाळून सर्व कार्यकर्त्यांनी घटनेचा जाहीर निषेध केला.या आंदोलनात सहभागी असलेल्या आठ अभाविप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.