ETV Bharat / state

आमच्या मोर्चावर काय बोलता? संपूर्ण सरकारच राष्ट्रवादी 'स्पॉन्सर' - महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पोलिसांना हे घुसखोर कोठे आहेत हे माहीत आहे. पोलिसांचे हात मोकळे करा, सरकारच्या दबावापोटी त्यांच्यावर कारवाई होत नाही. नसेल तर काही दिवसांत मनसैनिक त्यांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत, असे मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.

अविनाश जाधव
अविनाश जाधव
author img

By

Published : Feb 9, 2020, 12:27 PM IST

Updated : Feb 9, 2020, 4:03 PM IST

ठाणे - बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून घुसखोरांविरोधात मनसेच्या वतीने आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चा आधी ठाण्यातील मनसैनिकांनी पाचपाखडी येथे मारुतीच्या देवळात ठाणे, पालघर जिल्हा नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते आरती केली.

मनसे नेते अविनाश जाधव

डोक्यावर भगव्या टोप्या, हातात राजमुद्रा झेंडे आणि भारताचा ध्वज घेऊन आरतीला मनसैनिक सहभागी झाले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मोर्चाला भाजप पुरस्कृत म्हणत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना अविनाश जाधव यांनी सांगितले की, ज्या शिवसेनेचे सरकार अजित पवारांच्या केबिनमधून चालते, ते आम्हाला शिकवणार का? की, आमचा मोर्चा कोणी 'स्पॉन्सर' केला. संपूर्ण सरकारचं राष्ट्रवादी 'स्पॉन्सर' आहे. शिवसेनेचे नगरसेवक आता कामे घेऊन उद्धव ठाकरेंऐवजी अजित पवारांकडे जातात. उद्या शिवसेना अजित पवारांनी चालवली तर नवल वाटायला नको.

हेही वाचा - 'मैदान सोडून पळणारा मी नाही; सरकार येत नाही तोपर्यत कुठेही जाणार नाही'

पोलिसांना हे घुसखोर कोठे आहेत हे माहीत आहे. पोलिसांचे हात मोकळे करा, सरकारच्या दबावापोटी त्यांच्यावर कारवाई होत नाही. नसेल तर काही दिवसांत मनसैनिक त्यांना बाहेर काढल्याशिवाय राहणार नाहीत असेही जाधव म्हणाले.

आरती मनसैनिक

हेही वाचा - LIVE मनसेचा घुसखोरांविरोधात महामोर्चा : हिंदू जिमखान्याजवळ मनसैनिकांची प्रचंड गर्दी

Intro:ठाण्यात मनसेच्या महामोर्चा आधी आरतीBody:

मनसे महामोर्चा आधी ठाण्यातील मन मनसैनिकांनी पाचपाखडी येथे मारुतीच्या देवळात आरती केली
डोक्यावर भगवे टोप्या ,हातात राजमुद्रा झेंडे आणि भारताचा ध्वज घेऊन आरतीला सुरवात केली ठाणे पालघर जिल्हा नेते अविनाश जाधव यांनी ही आरती केली
मनसेचा मोर्चा भाजप पुरस्कृत असल्याचा आरोप सेनेने केल्या नन्तर ठाण्यातील मनसे चे नेते अविनाश जाधव यांनी प्रतिउत्तर देऊन सेनेवर देखील टीका केली आहे..त्यांचं सरकार अजित पवार चालवतात अस देखील अविनाश जाधव यांनी टीका केली आहे..तसेच पुन्हा एकदा हिंदुत्व च्या मुद्द्यावरून प्रतिक्रिया दिली आहे.
Byte अविनाश जाधव मनसे नेतेConclusion:
Last Updated : Feb 9, 2020, 4:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.