ETV Bharat / state

पैशाच्या वादातून मित्राची कोयत्याने गळा चिरून हत्या; आरोपी पोलीस ठाण्यात हजर

या हल्ल्यात सागरचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर किसनने हत्यारासह उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. दरम्यान, आरोपी किसन यांची पत्नी एक वर्षापूर्वी त्याला सोडून माहेरी गेली होती. सागरमुळेच आपली पत्नी आपल्याला सोडून गेल्याचा संशय आरोपी किसनला होता. यामुळे पोलीस या बाजूनेही तपास करत आहे.

author img

By

Published : Jan 4, 2020, 6:41 PM IST

thane
मित्राची कोयत्याने गळा चिरून हत्या

ठाणे - पैशाच्या वादातून मित्राने आपल्याच मित्राची धारदार कोयत्याने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हानसागर शहरातील कॅम्प ३ च्या ओटी सेक्शन परिसरातील एका घरात घडली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुराडकर

विशेष म्हणजे, मित्राची कोयत्याने गळा चिरल्यानंतर आरोपी मित्र स्वतः पोलीस ठाण्यात हजर होताच त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सागर वासवानी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, किसन स्वामी असे अटक केलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे. सागर आणि किसन स्वामी हे दोघेही मित्र उल्हासनगर कॅम्प ३ च्या ओटी सेक्शन भागात राहतात. शुक्रवारी रात्री २ च्या सुमारास दोघांनी आरोपी किसनच्या घरी बसून दारू पिली. यावेळी सागरने किसनकडून घेतलेल्या पैशाच्या विषयावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, दारूच्या नशेत असलेल्या सागरच्या डोक्यात प्रहार करून किसनने त्याचा धारदार कोयत्याने गळा चिरला. त्यामुळे, घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता.

या हल्ल्यात सागरचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर किसनने हत्यारासह उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. दरम्यान, आरोपी किसन याची पत्नी एक वर्षांपूर्वी त्याला सोडून माहेरी गेली होती. सागरमुळेच आपली पत्नी आपल्याला सोडून गेल्याचा संशय आरोपी किसनला होता. यामुळे पोलीस या बाजूनेही तपास करत आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून किसन स्वामीला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.

हेही वाचा- माहिती अधिकार कार्यकर्त्याला ४० हजारांची खंडणी घेताना रंगेहाथ अटक, घटना सीसीटीव्हीत कैद

Intro:kit 319Body:धक्कादायक ! मित्राची कोयत्याने गळा चिरून निर्घृण हत्या; हत्या करून आरोपी पोलीस ठाण्यात हजर

ठाणे : पैशाच्या वादातून मित्राने आपल्याच मित्राची धारदार कोयत्याने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना उल्हानसागर शहरातील कॅम्प ३ च्या ओटी सेक्शन परिसरातील एका घरात घडली आहे.

याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे मित्राची कोयत्याने गळा चिरल्यानंतर आरोपी मित्र स्वतः पोलीस ठाण्यात हजर होताच त्याला पोलिसांनी अटक केली आहे. सागर वासवानी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर किसन स्वामी असे पोलिसांच्या कोठडीत असलेल्या आरोपी मित्राचे नाव आहे.

सागर आणि किसन स्वामी हे दोघे मित्र उल्हासनगर कॅम्प ३ च्या ओटी सेक्शन भागात राहतात. शुक्रवारी रात्री २ च्या सुमारास दोघांनी आरोपी किसनच्या घरी बसून दारू पिली . या वेळी सागरने किसनकडून घेतलेल्या पैशाच्या विषयावरून दोघांमध्ये वादविवाद झाला. दरम्यान दारूच्या नशेत असलेल्या सागरच्या डोक्यात प्रहार करून किसनने त्याचा धारदार कोयत्याने गळा चिरला. त्यामुळे घरात सर्वत्र रक्तचा सडा पडला होता. या हल्ल्यात सागरचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर किसन हत्यारासह उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सरेंडर झाला. दरम्यान आरोपी किसन याची पत्नी एक वर्षांपूर्वी त्याला सोडून माहेरी गेली . पत्नी सागरमुळेच आपल्याला सोडून गेल्याचा संशय आरोपी किसन होता. यामुळे पोलीस या बाजूनेही तपास करीत आहे.
या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून किसन स्वामीला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली असून अधिक मध्यवर्ती पोलिसांनी सुरु केला आहे.
byte -सुधाकर सुराडकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक )

Conclusion:mardar
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.