ETV Bharat / state

ठाण्यात 64 उमेदवारांचे 82 उमेदवारी अर्ज दाखल - election commission Maharashtra

जिल्ह्यात 18 मतदारसंघामध्ये 64 उमेदवारांचे 82 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

ठाण्यात 64 उमेदवारांचे 82 उमेदवारी अर्ज दाखल
author img

By

Published : Oct 4, 2019, 3:26 AM IST

ठाणे - विधानसभा निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी जिल्ह्यात 18 मतदारसंघामध्ये 64 उमेदवारांचे 82 उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

ठाण्यात 64 उमेदवारांचे 82 उमेदवारी अर्ज दाखल

यामध्ये 18 विधानसभा क्षेत्रांपैकी 134 भिवंडी ग्रामीण या मतदारसंघात कॉम्रेड नितेश म्हसे (भारतीय कम्युनिट पक्ष) आणि आशा मोरे (शिवसेना) या उमेदवारांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले.

135 शहापूर या मतदार संघात दौलत भिका दरोडा (राष्ट्रवादी काँग्रेस), जगदीश गोविद गिरा (अपक्ष), पांडुरंग महादू बरोरा (शिवसेना), दीक्षा दिगंबर पडवळ (अपक्ष) अशा 4 उमेदवारांनी 4 उमेदवारी अर्ज दाखल केले.

136 भिवंडी (प) मतदार संघात चौघुले महेश प्रभाकर(भाजप), मेघना महेश चौघुले (भाजपा), मोहम्मद शोएब अश्पाक खान (काँग्रेस), अशोक शांताराम भोसले (शिवसेना), मोहम्मद खलीद मुक्तार अहमद शेख (राष्ट्रवादी काँग्रेस), मोहम्मद खलीद मुक्तार अहमद शेख (अपक्ष) अशा 5 उमेदवारांनी 10 उमेदवारी अर्ज दाखले केले.

137 भिवंडी पूर्व या मतदार संघात मनोज वामन गुळवी (मनसे), वासुदेव नारायण चौधरी (अपक्ष), रुपेश लक्ष्मण म्हात्रे (शिवसेना), रवींद्र दगडू शिंदे (अपक्ष) अशा 4 उमेदवारांनी 7 उमेदवारी अर्ज दाखल केले.

138 कल्याण (प) या मतदार संघात सुनिल गंगाराम धुमाळ (अपक्ष), कौस्तुभ सतीशचंद्र बहुलेकर (अपक्ष), सजिथा जयकृष्णन नायर (अपक्ष), नोबेल बाळू साळवे (नॅशनल पिपल्स पार्टी), नीता आशिष पाटील (संभाजी ब्रिगेट) अशा 5 उमेदवारांनी 6 उमेदवारी अर्ज दाखल केले.

139 मुरबाड मतदार संघात नितीन चंद्रकांत पष्टे (भारतीय शेतकरी कामगार पक्ष), अॅड. नितीन जयवंत देशमुख (मनसे) अशा 2 उमेदवारांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले.

140 अंबरनाथ या मतदार संघात सुबोध भाऊराव भारत (अपक्ष), रोहित चंद्रकांत साळवी (राष्ट्रवादी काँग्रेस) अपेक्षा अरुण दळवी (अपक्ष) अशा 3 उमेदवारांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले.

141 उल्हासनगर मतदार संघात सिद्धार्थ रावण साबळे (आर.पी.आय, सेक्युलर), जोगेंद्र सिंग धरमराज खुसर (अपक्ष), रविंद्र अभिमन्यू केणे (अपक्ष), राजेश लिलाराम चांदवाणी (अपक्ष), इम्ब्राहीम अब्दुल सत्तार अन्सारी (अपक्ष), ज्योती सुरेश कलानी (राष्ट्रवादी काँग्रेस), ज्ञानेश्वर दत्तात्रय लोखंडे (अपक्ष) अशा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

142 कल्याण पूर्व या मतदार संघात गणपत काळू गायकवाड (भाजपा), सचिन सुर्यकांत चिकणे (समाजवादी फोरवर्ड ब्लॉक), अभिजित रवि त्रिभुवन (बहुजन मुक्ती पार्टी) अशा 3 उमेदवारांनी 4 उमेदवारी अर्ज दाखल केले.

143 डोंबिवली मतदार संघात भागवत धोंडीबा गायकवाड (अपक्ष), रविंद्र दत्तात्रय चव्हाण (भाजपा) अशा 2 उमेदवारांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले

144 कल्याण (ग्रा) प्रमोद रतन पाटील (मनसे), रोहिदास बामा मुंडे (अपक्ष), कृष्णकांत चंद्रकांत रणपिसे (अपक्ष), सुभाष गणू भोईर (शिवसेना) अशा 4 उमेदवारांनी 4 अर्ज दाखल केले.

145 मीरा भाईंदर मतदारसंघात सय्यद मुझ्झफर हुसैन (काँग्रेस), प्रदीप दिलीप जंगम (अपक्ष), नरेंद्र लक्ष्मणदास बंबवाणी (आम आदमी पार्टी), महेश देसाई (अपक्ष), रवींद्र खरात (अपक्ष) अशा 5 उमेदवारांनी 8 उमेदवारी अर्ज दाखल केले.

146 ओवळा-माजिवडा या मतदार संघात अनउल्ला झकउल्ला खान (बहुजन मुक्ती पक्ष), सनउल्ला मजहर हुसेन चौधरी (अपक्ष), धिरज जयप्रकाश पांडे (अपक्ष), रविंद्र जयप्रकाश दुधाव (अपक्ष), विलास महादेव सातपुते (अपक्ष) अशा 5 उमेदवारांनी 5 उमेदवारी अर्ज दाखल केले.

147 कोपरी-पाचपाखाडी या मतदार संघात उन्मेष बाळकृष्ण बागवे (वंचित बहुजन आघाडी), सुरेश अनंत कोळी (राष्ट्रीय महान गणतंत्र पार्टी) अशा 2 उमेदवारांनी 2 उमेदवारी अर्ज दाखल केले.

148 ठाणे मतदार संघात संजय मुकुंद केळकर(भाजपा ), सुभाष नरसिंह काळे (भाजपा), अशा 2 उमेदवारांनी 4 अर्ज दाखल केले.

149 मुंब्रा-कळवा या मतदार संघात नाज मोहम्मद अहमद खान (बहुजन महा पार्टी), बरकत उल्लाह अली हसन शेख (ऑल इंडिया मजीस इत्तेहादुल मुस्लीमीन) अशा 2 उमेदवारांनी 2 उमेदवारी अर्ज पत्र दाखल केले.

150 ऐरोली या मतदार संघात विनय जयशंकर ढुबे (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

151 बेलापूर मतदार संघात मुकेश ठाकूर (अपक्ष), हरजित सिंग कुमार (इंडियन नशनल परिवर्तन पार्टी), भानुदास धोतरे (राष्ट्रीय राष्ट्रवादी पार्टी) मंदा विजय म्हात्रे (भाजपा), अशोक गावडे, गजानन श्रीकृष्ण काळे (मनसे), अनिल शालीक घोगरे (अपक्ष), विजय जगन्नाथ माने (अपक्ष) अशा 8 उमेदवारांनी 8 अर्ज दाखल केले.

Intro:६४ उमेदवारांचे 82 नामनिर्देशनपत्र दाखलBody:

विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या चौथ्या दिवशी जिल्ह्यात अठरा मतदार संघामध्ये ६४ उमेदवारांचे ८२ नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

यामध्ये १८ विधानसभा क्षेत्रापैकी १३४ भिवंडी ग्रामीण या मतदार संघात कॉ. नितेश म्हसे, ( भारतीय कम्युनिट पक्ष ) आशा मोरे ( शिवसेना ) अशा २ उमेदवारांनी २ नामनिर्देशनपत्र दाखल केले.

१३५ शहापूर या मतदार संघात दौलत भिका दरोडा ( राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ), जगदीश गोविद गिरा ( अपक्ष ) पांडुरंग महादू बरोरा ( शिवसेना ) दीक्षा दिगंबर पडवळ ( अपक्ष ) अशा ४ उमेदवारांनी ४ नामनिर्देशनपत्र दाखल केले.

१३६ भिवंडी (प) मतदार संघात चौघुले महेश प्रभाकर(भाजपा), मेघना महेश चौघुले ( भाजपा) मोहम्मद शोऐब अश्पाक खान ( इंडियन नशनल कॉंग्रेस ) अशोक शांताराम भोसले ( शिवसेना ) मोहम्मद खलीद मुक्तार अहमद शेख ( राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ), मोहम्मद खलीद मुक्तार अहमद शेख ( अपक्ष ) अशा ५ उमेदवारांनी १० नामनिर्देशनपत्र दाखले केले.

१३७ भिवंडी पूर्व या मतदार संघात मनोज वामन गुळवी (मनसे), वासुदेव नारायण चौधरी ( अपक्ष ) रुपेश लक्ष्मण म्हात्रे ( शिवसेना ) रवींद्र दगडू शिंदे ( अपक्ष ) अशा ४ उमेदवारांनी ७ नामनिर्देशनपत्र दाखल केले.

१३८ कल्याण (प) या मतदार संघात सुनिल गंगाराम धुमाळ ( अपक्ष ) कौस्तुभ सतीशचंद्र बहुलेकर ( अपक्ष ) सजिथा जयकृष्णन नायर ( अपक्ष ), नोबेल बाळू साळवे ( नशनल पिपल्स पार्टी ) नीता आशिष पाटील ( संभाजी ब्रिगेट पार्टी ) अशा ५ उमेदवारांनी ६ नामनिर्देशनपत्र दाखल केले.

१३९ मुरबाड मतदार संघात नितीन चंद्रकांत पष्टे ( भारतीय शेतकरी कामगार पक्ष ) अड. नितीन जयवंत देशमुख ( मनसे ) अशा २ उमेदवारांनी २ नामनिर्देशनपत्र दाखल केले.

१४० अंबरनाथ या मतदार संघात सुबोध भाऊराव भारत ( अपक्ष ), रोहित चंद्रकांत साळवी ( राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ) अपेक्षा अरुण दळवी ( अपक्ष ) अशा ३ उमेदवारांनी ३ नामनिर्देशनपत्र दाखल केले.

१४१ उल्हासनगर मतदार संघात सिद्धार्थ रावण साबळे ( आर.पी.आय , सेक्युलर ), जोगेंद्र सिंग धरमराज खुसर ( अपक्ष ) रविंद्र अभिमन्यू केणे ( अपक्ष ), राजेश लिलाराम चांदवाणी ( अपक्ष ) इम्ब्राहीम अब्दुल सत्तार अन्सारी ( अपक्ष ), ज्योती सुरेश कालानी ( राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ), ज्ञानेश्वर दत्तात्रय लोखंडे ( अपक्ष ) अशा उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

१४२ कल्याण पूर्व या मतदार संघात गणपत काळू गायकवाड ( भाजपा ), सचिन सुर्यकांत चिकणे, ( समाजवादी फोरवर्ड ब्लॉक ) अभिजित रवि त्रिभुवन ( बहुजन मुक्ती पार्टी ) अशा ३ उमेदवारांनी ४ नामनिर्देशन पत्र दाखल केले.

१४३ डोंबिवली या मतदार संघात भागवत धोंडीबा गायकवाड ( अपक्ष ), रविंद्र दत्तात्रय चव्हाण ( भाजपा ) अशा २ उमेदवारांनी २ नामनिर्देशन पत्र दाखल केले

१४४ कल्याण (ग्रा) प्रमोद रतन पाटील ( मनसे ) रोहिदास बामा मुंडे ( अपक्ष ), कृष्णकांत चंद्रकांत रणपिसे ( अपक्ष ) सुभाष गणू भोईर ( शिवसेना ) अशा ४ उमेदवारांनी ४ अर्ज दाखल केले.

१४५ मीरा भाईंदर या मतदार संघात सय्यद मुझ्झफर हुसैन (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस), प्रदीप दिलीप जंगम (अपक्ष), नरेद्र लक्ष्मणदास बंबवाणी ( आम आदमी पार्टी ) महेश देसाई ( अपक्ष ) रवींद्र खरात ( अपक्ष ) असे ५ उमेदवारांनी ८ नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

१४६ ओवळा-माजिवडा या मतदार संघात अनउल्ला झकउल्ला खान, ( बहुजन मुक्ती पक्ष ) सनउल्ला मजहर हुसेन चौधरी ( अपक्ष ) धिरज जयप्रकाश पांडे ( अपक्ष ) रविंद्र जयप्रकाश दुधाव ( अपक्ष ) विलास महादेव सातपुते ( अपक्ष ) अशा ५ उमेदवारांनी ५ नामनिर्देशन पत्र दाखल केले.

१४७ कोपरी-पाचपाखाडी या मतदार संघात, उन्मेष बाळकृष्ण बागवे, ( वंचित बहुजन आघाडी सुरेश अनंत कोळी ( राष्ट्रीय महान गणतंत्र पार्टी ) अशा २ उमेदवारांनी २ नामनिर्देशन पत्र दाखल केले.

१४८ ठाणे मतदार संघात संजय मुकुंद केळकर(भाजपा ) , सुभाष नरसिह काळे ( भाजपा ) अशा २ उमेदवारांनी ४ अर्ज दाखल केले.

१४९ मुंब्रा-कळवा या मतदार संघात नाज मोहम्मद अहमद खान ( बहुजन महा पार्टी ) बरकत उल्लाह अली हसन शेख ( ऑल इंडिया मजीस इत्तेहादुल मुस्लीम मीन ) अशा २ उमेदवारांनी २ नामनिर्देशन पत्र दाखल केले.

१५० ऐरोली या मतदार संघात विनय जयशंकर ढुबे ( अपक्ष ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

१५१ बेलापूर मतदार संघात मुकेश ठाकूर ( अपक्ष ) , हरजित सिंग कुमार ( इंडियन नशनल परिवर्तन पार्टी ) भानुदास धोतरे ( राष्ट्रीय राष्ट्रवादी पार्टी ) मंदा विजय म्हात्रे (भाजपा), अशोक गावडे ( ) गजानन श्रीकृष्ण काळे ( मनसे ) अनिल शालीक घोगरे ( अपक्ष ) विजय जगन्नाथ माने ( अपक्ष ) अशा ८ उमेदवारांनी ८ अर्ज दाखल केले.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.