ETV Bharat / state

ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, सोमवारी आढळले 15 रुग्ण

शहरात सोमवारी १५ कॊरोनाबधित रुग्ण आढळले आहे. ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.

author img

By

Published : Apr 28, 2020, 8:33 AM IST

15 more tested corona positive in thane
ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, सोमवारी आढळले 15 रुग्ण

ठाणे - शहरात सोमवारी १५ कॊरोनाबधित रुग्ण आढळले आहे. ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी ठाण्यातील अनेक प्रभाग समितीतील प्रभाग हे कडकडीत बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्तनी दिले आहेत.

रविवारी पालिका प्रशासनाच्यावतीने जाहीर केलेल्या कॊरोनाबाधितांची संख्या 17 एवढी होती. मात्र, सोमवारी ठाण्याच्या विविध भागातून १५ कॊरोनाबधित आढळले आहे. मुंब्रा, किसन नगर नं 2, सावरकर नगर -2, पडवळ नगर वागळे -2, लोकमान्य नगर 3 आणि 4 प्रत्येकी एक, छेडणी कोळीवाडा -1, कनूबाई चाळ - 2 यासह इतर भागातील काही असे एकूण 15 रुग्ण आढळले.

संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे
ठाण्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने पालिका प्रशासनाने कठोर निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. किसाननगर मध्ये वाढते रुग्ण पाहता पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी किसान नगरचा दौरा केला. तर अनेक प्रभाग समितीतील रुग्ण असलेल्या प्रभाग हे सील करून कठोर अंमलबजावणीचे आदेश दिले असून जीवनावश्यक दुकाने वगळून सर्वच आस्थापने बंद ठेवण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.