ETV Bharat / state

मोहिते पाटलांची भाजपला 'साथ' मात्र पक्षप्रवेश नाही - stage

अकलूजमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर विजयसिंह मोहिते-पाटील होते यामुळे आज प्रवेशाची शक्यता वर्तवली जात होती.

पंतप्रधान मोदी यांची भेट घेताना विजयसिंह मोहिते-पाटील
author img

By

Published : Apr 17, 2019, 2:45 PM IST

सोलापूर - अकलूज येथे झालेल्या भाजपच्या सभेत विजयसिंह मोहिते-पाटील भाजपच्या मंचावर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांचे स्वागत केले. मात्र मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही.

पंतप्रधान मोदी यांची भेट घेताना विजयसिंह मोहिते-पाटील

माढा मतदारसंघामध्ये भाजपच्या रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा अकलूज येथे होत असल्याने याच सभेत विजयसिंह मोहिते-पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असा कयास लावला जात होता. कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही विजयसिंह मोहिते-पाटील होते यामुळे आज प्रवेशाची शक्यता वर्तवली जात होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयसिंह मोहिते-पाटील यांचा केला. मोहिते-पाटील यांच्या विषयी बोलताना ते म्हणाले, राजकीय जीवनातली 50 वर्ष ही फार मोठी असतात. विजयसिंह मोहिते पाटील यांची ५० वर्षाची कारकीर्द आहे. अशा विजयसिंह मोहिते पाटील यांचा सत्कार करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य आहे. सार्वजनिक जीवनात त्यांचे काम मोठे आहे. त्यांना उत्तम स्वास्थ आणि दिर्घआयुष्य लाभो.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.