ETV Bharat / state

उदयनराजेंचे लवकरच पुनर्वसन होईल, खासदार नाईक निंबाळकरांचे संकेत - Solapur Latest News

लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत उमेदवार उदयनराजे भोसले यांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे संकेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिले. ते माढा तालुक्यातील शेतीच्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी आले होते.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
author img

By

Published : Nov 14, 2019, 12:24 PM IST

सातारा - लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत उमेदावर उदयनराजे भोसले यांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येणार असल्याची माहिती माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. उदयनराजे यांना लवकरच राज्यसभेवर घेण्यात येणार असल्याचेही संकेत त्यांनी सांगितले आहे.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

माढा लोकसभा मतदारसंघात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा तालुक्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देताना बोलत होते.

एप्रिल पर्यंत मोहिते पाटलांसाठी गोड बातमी -

राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेल्या अकूलजच्या मोहिते पाटील यांच्यासाठी देखील लवकरच गोड बातमी मिळणार आहे. मात्र, मोहिते पाटलांना या गोड बातमीसाठी एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे. एप्रिल पर्यंत मोहिते पाटील यांचे देखील पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

Intro:mh_sol_02_udayanraje_punarwasan_7201168उदयनराजेंचे लवकरच पूर्नवसन होईल
माढ्याचे खादार निंबाळकरांचे वक्तव्यसोलापूर- सातारा लोकसभा पोटनिवडणूकीत भाजपाकडून पराभूत झालेले उमेदावर छत्रपती उदयनराजे भोसले यांचे लवकरच पूर्नवसन करण्यात येणार असल्याची माहिती माढ्याचे भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. उदयनराजे यांना लवकरच राज्यसभेवर घेण्यात येणार असल्याचेही संकेत त्यांनी सांगितले आहे. Body:माढा लोकसभा मतदार संघात झालेल्या नूकसानीची पाहणी कऱण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा तालूक्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देतांना सांगितले की, लवकरच उदयनराजें यांचे पूर्नवसन करण्यात येईल. 
एप्रिल पर्यंत मोहिते पाटलांसाठी गोड़ बातमी - राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी जेत भाजपमध्ये दाखल झालेल्या अकूलजच्या मोहिते पाटील यांच्यासाठी देखील लवकच गोड बातमी मिळणार आहे. मोहिते पाटलांना या गोड बातमीसाठी एप्रिलपर्यंत वाट पहावी लागणार आहे. एप्रिल पर्यंत मोहिते पाटील यांचे देखील पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे. 
Conclusion:बाईट- रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार माढा लोकसभा मतदार संघ 
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.