ETV Bharat / state

सोलापुरातील व्यापाऱ्यांनी कांदा दर पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; सर्वसाधारण 5 हजार रुपये क्विंटंलचा दर - सोलापुरातील कांदा दर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज ७०० ट्रकांपेक्षा जास्त कांद्याची आवक झाली. गुरुवारी सोलापुरात कांद्याला देशातील सर्वाधिक दर मिळालाच्या बातम्या सर्वच माध्यमात आल्या.

onion market
सोलापूर कांदा बाजारपेठ
author img

By

Published : Dec 7, 2019, 7:25 PM IST

सोलापूर - आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी ५ ते ६ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. गुरुवारी हाच दर १० हजाराच्या पुढे होता. मात्र, आज सोलापुरात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडले असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

सोलापुरातील व्यापाऱ्यांनी कांदा दर पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज ७०० ट्रकांपेक्षा जास्त कांद्याची आवक झाली. गुरुवारी सोलापुरात कांद्याला देशातील सर्वाधिक दर मिळालाच्या बातम्या सर्वच माध्यमात आल्या.

हेही वाचा - सोलापुरात कांद्याला देशातील विक्रमी दर, प्रतिकिलो 200 रुपये भाव

तसेच, सोशल माध्यमातून देखील कांद्याला सर्वाधिक दर मिळाल्याचे संदेश व्हायरल झाले. त्यामुळे, सोलापुरात आज कांद्याची प्रचंड आवक झाली आणि कांद्याचा दर सर्वसाधारण ५ ते ६ हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच राहिला आहे.

Intro:mh_sol_01_onion_rate_down_1_to_1_7201168
सोलापुरातील व्यापाऱ्यांनी कांदा दर पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, सर्वसाधारण 5 हजार रुपये क्विंटल चा दर

सोलापूर-
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पाडले आहेत. आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे गुरुवारी हाच दर दहा हजाराच्या पुढे होता मात्र आज सोलापुरात कांद्याची आवक मोठ्याप्रमाणावर झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर पडले असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे.

Body:सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सातशे ट्रक पेक्षा जास्त कांद्याची आवक झाली आहे गुरुवारी सोलापुरात देशातील सर्वाधिक दर मिळाला च्या बातम्या सर्वात माध्यमातून आल्या तसेच सोशल माध्यमातून देखील कांद्याला सर्वाधिक दर मिळाल्याचे मेसेज चंद व्हायरल झाल्यामुळे सोलापुरात आज कांद्याची प्रचंड आवक झाली आणि कांद्याचा सर्वसाधारण दहा पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच राहिला आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.