ETV Bharat / state

अक्कलकोटला निघालेल्या भरधाव चारचाकीची ट्रकला धडक; मुंबईचे तीन ठार - अपघात

अक्कलकोटच्या रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ मुंबईहून अक्कलकोटकडे निघालेल्या भरधाव चारचाकीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली.

अपघातग्रस्त वाहन
author img

By

Published : Nov 17, 2019, 1:06 PM IST

Updated : Nov 17, 2019, 2:45 PM IST

सोलापूर - अक्कलकोटच्या रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ मुंबईहून अक्कलकोटकडे निघालेल्या भरधाव चारचाकीने ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात तीन जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनास्थळावरील दृश्य

सध्या सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गावर अपघातग्रस्त ट्रक क्रमांक (एम एच 12 के पी 7971) हा चुरमुरे घेऊन अक्कलकोटकडे निघाला होता. अक्कलकोटनजीक रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ काँक्रीट रोड संपल्यामुळे ट्रक चालकाने ट्रकचा वेग कमी केला, त्याचवेळी पाठीमागून आलेल्या चारचाकी (एम एच 02 बी जे 5817) या जीपने ट्रकला जोराची धडक दिली.

या अपघातमध्ये तीनजण जागीच ठार झाले. तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. ही धडक इतकी जबर हाती की मृतांची शरिरे छिन्न-विच्छिन्न झाली आहेत. या अवस्थेत मृतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Intro:सोलापूर : अक्कलकोटच्या रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ मुंबईहून अक्कलकोटकडे निघालेल्या भरधाव झायलोनं ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली.या धडकेत तीन जण ठार तर चारजण गंभीर जखमी झाले आहेत.त्यातल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.Body:सध्या सोलापूर अक्कलकोट फोर लेन रस्त्याचे काम सुरु आहे.या मार्गावर अपघातग्रस्त ट्रक क्रमांक एम.एच.12,केपी 7971 हा चिरमुरे घेऊन अक्कलकोटकडे निघाला होता.अक्कलकोटनजीक रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ काँक्रीट रोड संपल्यामुळे ट्रकचालकांनं ट्रकचा वेग कमी केला त्याचवेळी पाठीमागून आलेल्या झायलो एम.एच.02, बीजे 5817 या जीपनं ट्रकला जोराची धडक दिली.त्यात तीनजण जागीच ठार झाले तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत.जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.Conclusion:भरधाव झायलोची धडक इतकी जबर हाती की मृतांची शरीरं छिन्न-विच्छिन्न झाली आहेत.या अवस्थेत मृतांची ओळख पाठविण्यात येत आहे.
Last Updated : Nov 17, 2019, 2:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.