ETV Bharat / state

बार्शीत पोलिसांच्या विरोधात 'बुड बुड घागरी' आंदोलन

बार्शी पोलीस स्टेशनच्या ढिसाळ कामकाजाबाबत बुडबुड आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला.

आंदोलनकर्ते कॉंग्रेसचे कार्यकर्ते
author img

By

Published : Jun 8, 2019, 5:29 PM IST

सोलापूर - येथील बार्शी शहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनोखे असे 'बुड बुड घागरी' आंदोलन केले आहे. बार्शी तालुका पोलीस स्टेशनमधील अनियमित आणि ढिसाळ कारभार सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले आहे.

बार्शीत पोलिसांच्या विरोधात 'बुड बुड घागरी' आंदोलन
असमाधानकारक तपासावरून बार्शी पोलीस स्टेशन चर्चेत आहे. येथील पोलिस कर्मचारी व्यवस्थित व्यवस्थित तपास करत नसल्यामुळे तक्रारदारांना नाहक त्रास होत आहे. बार्शी पोलीस स्टेशनच्या ढिसाळ कामकाजाबाबत बुडबुड आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. हे अनोखे आंदोलन बघण्यासाठी बार्शीकरांनी मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये काहीच तथ्य नसल्याचे सांगत बार्शी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राहूल देशपांडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

काय आहे 'बुड बुड घागरी' आंदोलन -

इसापनीतीमधील ही एक गोष्ट आहे. ज्यामध्ये खोटे बोलून भ्रष्टाचार करतो आणि एखाद्याला फसवतो, किंवा दिलेल्या जबाबदारीचे पालन करत नाही, अशा लोकांची घागर नक्की बुडते.

Intro:R_MH_SOL_08_JUNE_2019_BUD_BUD_ANDOLAN_S_PAWAR
बार्शीत बुड बुड घागरी अनोखे आंदोलन
पोलिसांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्या चे आंदोलन
सोलापूर-
बार्शी शहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अनोखे असे बुड बुड घागरी आंदोलन केले आहे. बार्शी तालुका पोलीस स्टेशनमधील अनियमित आणि ढिसाळ कारभार सुरू असल्याचा आरोप करत काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी आंदोलन केले आहे.Body:काँग्रेस पक्ष्याच्या कार्यकर्ते यांनी पोलीस स्टेशनसमोर बूड बूड घागरी असे नावीन्यपूर्ण आंदोलन करण्यात आलय. हे अनोखे आंदोलन बघण्यासाठी बार्शीकरांनी मोठी गर्दी केली होती ,मात्र पक्ष्याच्या आरोपावर कांहीच तथ्य नसल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
बार्शी पोलीस स्टेशन चर्चेत आहे ते असमाधानकारक तपासावरून ,अनेक प्रकरणात हे व्यवस्थित न तपास केले जात नसल्यामुळे तक्रारदारानाच नाहक त्रास होत आहे. बार्शी पोलीस स्टेशनच्या ढिसाळ कामकाजाबाबत बुडबुड आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. तर बार्शी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राहूल देशपांडे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. Conclusion:बाईट --जयदत्त अरगडे ( काँग्रेस अध्यक्ष )
बाईट --राहुल देशपांडे (सहायक पोलीस निरीक्षक )

बाईट आणि व्हिडीओ हे ftp वर पाठविले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.