ETV Bharat / state

पैशाच्या वादातून शेतमजुराची निर्घृण हत्या; माळशिरस तालुक्यातील घटना - brutal murder

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील पिसेवाडी गावात पैशाच्या कारणावरून शेतमजुरांची निर्घण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवार रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी वेळापूर पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.

शेतमजुराची निर्घृण हत्या
शेतमजुराची निर्घृण हत्या
author img

By

Published : Feb 17, 2022, 9:43 AM IST

पंढरपूर - माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील पिसेवाडी गावात पैशाच्या कारणावरून शेतमजुरांची निर्घण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवार रात्रीच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी वेळापूर पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. भालचंद्र पोपट वाघ (वय ३८ वर्षे रा . पिसेवाडी) हे व्यक्तीचे झाले आहेत.

वडील पोपट वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास गणेश पाटील व रामकृष्ण शिवाजी वाघमोडे यांनी भालचंद्र वाघ व वडील पोपट वाघ यांना गाडीवर बसून वेळापूर येथील निमगाव पुलावर घेऊन आले होते. शिवाजी गायकवाड यांने तू दोन दिवस कामाला का आला नाहीस , तू उचल घेतलेली राहिले पैसे आत्ताच्या आत्ता दे असे म्हणु लागला. त्यावेळी वडील त्यांना मी उद्यापासून तुमच्याकडे कामाल येते असे सांगितले. राहुल माने देशमुख, शिवाजी विजय गायकवाड व रामकृष्ण शिवाजी वाघमोडे यांनी प्लास्टीक पाईपने भालचंद्र वाघ यांना हातावर, पायावर, पाठीवर मारहाण केली. या मारहाणीत भालचंद्र वाघ गंभीर जखमी झाला. याच भालचंद्र यांचा मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.