ETV Bharat / state

'सुशील करंडक 2020' स्पर्धेचे अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते उदघाटन

सोलापूर शहरात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्यावतीने 'सुशील करंडक 2020' या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धचे आयोजन करण्यात आले. प्रसिध्द सिनेअभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

Sushil Karandak 2020 Inaugurated by actor Bharat Jadhav
सुशील करंडक 2020 स्पर्धेचे अभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते उदघाटन
author img

By

Published : Feb 7, 2020, 5:06 AM IST

सोलापूर - अखिल भारतीय नाट्य परिषदेच्यावतीने 'सुशील करंडक 2020' या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहरात या स्पर्धेचे उदघाटन प्रसिध्द सिनेअभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. दिनांक 6 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी असे चार दिवस हुतात्मा स्मृती मंदिरात ही स्पर्धा असणार आहे.

सुशील करंडक स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना सिनेअभिनेते भरत जाधव....

हेही वाचा... ईटीव्ही भारत इम्पॅक्ट: भोगावती नदी वाळूप्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र, अहवालात गौडबंगाल

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना भरत जाधव यांनी ही स्पर्धा नवकलारांसाठी एक चांगले व्यासपीठ असल्याचे म्हटले. तसेच या स्पर्धेत बाहेरगावच्या अनेक संस्था सहभाग घेतात. म्हणजे आपली ही स्पर्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. स्थानिक प्रेक्षकांनी या स्पर्धेला हाऊसफुल्ल उपस्थिती लावून कलाकारांना उत्तेजन द्यावे, तेव्हा कुठेतरी माझ्यासारखा एक हाऊसफुल्ल कलाकार निर्माण होतो. असे भरत जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

हेही वाचा... 'जमिनीवर येऊन बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करा'

यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार, सोमपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, वैष्णवी करगुळे, नियामक मंडळ सदस्य आनंद खरबस, परीक्षक मदन दंडगे, परीक्षक किर्ती मानेगावकर, विठ्ठल बडगंची, हेमा चिंचोळकर, सीमा यलगुलवार, भगवान रामपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Intro:सोलापूर : अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सोलापूर आयोजित सुशील करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उदघाटन
प्रसिध्द सिनेअभिनेते भरत जाधव यांच्या हस्ते आज सोलापूरात करण्यात आलं.
ही स्पर्धा दिनांक 6,7,8,9 फेब्रुवारी असे चार दिवस हुतात्मा स्मृती मंदिरात चालणार आहे.

Body:यावेळी बोलताना भरत जाधवनं 'नवकलारांसाठी एक चांगलं व्यासपीठ आहे.या स्पर्धेत बाहेरगावच्या अनेक संस्था
भाग घेतात म्हणजे आपली ही स्पर्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. स्थानिक प्रेक्षकांनी या स्पर्धेला हाउसफुल उपस्थिती लावून कलाकारांना उत्तेजन द्यावं मग कुठेतरी माझ्यासारखा एक हाउसफुल कलाकार निर्माण होतो.मी पण एकांकिका स्पर्धेतून पुढे आलोय...असं सांगितलं.ही स्पर्धा काय असते मला चांगली माहिती आहे.व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपटात जाईन....मी छोटा रोल करणार नाही...मी रोल केला तर मेन रोलच करीन जिथे माझे नाव होईल.म्हणून स्पर्धेत जोश ठेवा.काशीनाथ घाणेकर,प्रशांत दामले यांच्यासारखे अनेक मोट्ठे कलाकार मेहनतीने पुढे आले आहेत.म्हणून मेहनतीला पर्याय नाही.जास्तीत जास्त कलाकार या सुशिल करंडक स्पर्धेत सहभागी होत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे.तुम्ही इथंपर्यंत आलात इथुन पुढं मुंबईला या असे म्हणत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

Conclusion:यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार,सोमपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेविका श्रीदेवी फुलारे,वैष्णवी करगुळे, नियामक मंडळ सदस्य आनंद खरबस, परीक्षक मदन दंडगे,परीक्षक किर्ती मानेगावकर,विट्ठल बड़गंची, हेमा चिंचोळकर,सीमा यलगुलवार,भगवान रामपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.