ETV Bharat / state

सोलापूरच्या दोन्ही देशमुखांची मुले सांभाळतायेत वडिलांच्या प्रचाराची धूरा - assembly elections solapur

सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा मनिष देशमुख हे वडिलांच्या प्रचाराची धूरा सांभाळत आहेत. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, विजयकुमार देशमुख सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

दोन्ही देशमुखांची मुलं सांभाळतायेत वडिलांच्या प्रचाराची धूरा
author img

By

Published : Oct 11, 2019, 12:20 PM IST

सोलापूर - भाजपचे मंत्री असलेल्या दोन्ही देशमुखांची मुले ही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रचारात सक्रीय असल्याचे दिसत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा मनिष देशमुख हे वडिलांच्या प्रचाराची धूरा सांभाळत आहेत.

हेही वाचा - माझे आणि जयवंतराव जगताप यांचे लव्ह मॅरेज - संजय शिंदे

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, विजयकुमार देशमुख सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. विजयकुमार देशमुख यांचा मुलगा व्यवसायाने डॉक्टर असून ते सोलापूर महापालिकेचे नगरसेवकही आहेत. तर, विदेशात शिकलेला सुभाष देशमुख यांचा मुलगा मनिष मागील एका वर्षापासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सामाजिक कार्य करत आहेत.

Intro:mh_sol_01_minister_son_in_prachar_7201168

दोन्ही देशमुखांची मूल सांभाळतायेत प्रचाराची धूरा
सोलापूर-
सोलापूरातील भाजपाचे मंत्री असलेल्या दोन्ही देशमुखांची मूल ही विधानसभा निवडणूकीत प्रचाराची धुरा सांभाळतांना दिसत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री विजयकूमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख आणि राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा मनिष देशमुख हे वडिलांच्या प्रचाराची धूरा सांभाळत आहेत.Body:दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात भाजपकडून राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख हे दुसऱ्यांचा निवडणूकीच्या रिंगणात आहेत. सहकारमंत्री यांच्या विरोधात टिकेल असा एकही उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात नाही. अशीच काहीशी परिस्थिती सोलापूरचे पालकमंत्री असलेल्या विजयकूमार देशमुख यांच्याबाबतीतही दिसून येत आहे. विजयकूमार देशमुख निवडणूक लढवीत असलेल्या सोलापूर शहर उत्तर मतदार संघात देखील त्यांचा विजय निश्चिच मानला जातोय. भाजपाचे सोलापूरातील दोन्ही मंत्री हे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार अशी परिस्थिती आहे.
सोलापूरातील दोन्ही देशमुखांचा विजय जरी सूकर वाटत असला तरी या दोघांच्याही प्रचाराची धूरा मूले सांभाळतांना दिसत आहेत. सोलापूरचे पालकमंत्री विजयकूमार देशमुख यांचा मुलगा करिण देशमुख हा सोलापूर शहर उत्तर या मतदार संघात प्रचार करतोय. तर दूसरीकडे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मूलगा मनिष देशमुख हा देखील दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील सोलापूर शहर तसेच तालूक्यातील 51 गावांमध्ये प्रचार करतोय..

राजकारणात निवडणूकीच्या प्रचाराची धुरा ही दोन्ही देशमुखांची पूढची पिढी हाताळतांना दिसतेय. विशेष म्हणजे पालकमंत्री विजयकूमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख हा सोलापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडूण आलेला आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेला किरण देशमुख हा निवडणूकीत प्रचार करत आहे. तर विदेशात शिकलेला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा मुलगा हा मागील एक वर्षापासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघात सामाजिक कार्य करित आहे. आता निवडणूकीच्या काळात मनिष देशमुख देखील प्राचाराची धूरा सांभाळत आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.