ETV Bharat / state

सोलापूर जिल्हा : महायुती 5, आघाडी 4 तर अपक्ष 2 जागांवर विजयी

जिल्ह्यात भाजप 4 जागांवर, राष्ट्रवादी 3 जागांवर, अपक्ष 2 जागांवर दोन ठिकाणी अपक्ष तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले.

संपादीत छायाचित्र
author img

By

Published : Oct 24, 2019, 6:36 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात भाजप 4 जागांवर, राष्ट्रवादी 3 जागांवर, अपक्ष 2 जागांवर दोन ठिकाणी अपक्ष तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले.

बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष

सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघापैकी भाजपला 4 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीने तीन ठिकाणी विजय मिळविला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने पुरस्कृत केलेल्या संजय शिंदे यांनी देखील करमाळ्यातून विजय मिळविला आहे.

शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यातील 6 जागेवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त सांगोला या एकाच जागेवर शिवसेनेला विजय मिळवता आला आहे. तर काँग्रेसला देखील सोलापूर शहर मध्य या ठिकाणी एकाच जागेवर विजय मिळवता आला आहे. मागील वेळी सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचे तीन आमदार होते. यावेळी फक्त प्रणिती शिंदे या एकट्याच विजयी झाल्या आहेत.

  • सोलापूर जिल्ह्यातील विजयी उमेदवार
  • सोलापूर शहर उत्तर - पालकमंत्री विजय देशमुख (भाजप)
  • सोलापूर मध्य - प्रणिती शिंदे (काँग्रेस)
  • सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख (भाजप)
  • अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी (भाजप)
  • मोहोळ - यशवंत माने (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • माळशिरस - राम सातपुते (भाजप)
  • बार्शी -राजेंद्र राऊत (अपक्ष)
  • माढा : बबनराव शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • पंढरपूर - भारत भालके (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • करमाळा - संजय शिंदे (राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष)
  • सांगोला - शहाजी पाटील (शिवसेना)

Intro:mh_sol_05_final_result_7201168
सोलापूर जिल्ह्यात भाजप 4 जागेवर, राष्ट्रवादी 3 जागेवर दोन ठिकाणी अपक्ष तर  कॉंग्रेस आणि शिवसेनेला फक्त एकच जागा सोलापूर- सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघापैकी भाजपला 4 ठिकाणी विजय मिळाला आहे. भाजपने जिल्ह्यात 5 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 5 ठिकाणी विजय मिळाला आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीन ठिकाणी विजय मिळविला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुरस्कृत केलेल्या संजयमामा शिंदे यांनी देखील विजय मिळविला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने 4 ठिकाणी उमेदवार उभे केले होते आणि एका अपक्षाला पाठिंबा दिला होता. त्यातील 3 राष्ट्रवादीचे आणि एक अपक्ष निवडून आले आहेत. Body:शिवसेनेने सोलापूर जिल्ह्यातील 6 जागेवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी फक्त सांगोला या एकाच जागेवर शिवसेनेला विजय मिळाला आहे. तर कॉंग्रेसला देखील सोलापूर शहर मध्य या ठिकाणी एकाच जागेवर विजय मिळाला आहे. मागील वेळी सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेसचे तीन आमदार होते. यावेळी फक्त प्रणिती शिंदे या एकट्याच विजयी झाल्या आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातील विजयी उमेदवार 
करमाळा- संजयमामा शिंदे (अपक्ष) 
माढा- बबनदादा शिंदे ( राष्ट्रवादी कॉंग्रेस)बार्शी - राजेंद्र राऊत (अपक्ष) भाजप बंडखोरमोहोळ - यशवंत माने (राष्ट्रवादी कॉंग्रेस)पंढरपूर- भारत भालके (राष्ट्रवादी कॉंग्रेस)माळशिरस- राम सातपूते (भाजप)सांगोला - शहाजीबापू पाटील (शिवसेना)सोलापूर शहर उत्तर - विजयकूमार देशमुख (भाजपा)सोलापूर दक्षिण - सूभाष देशमुख (भाजपा)सोलापूर शहर मध्य - प्रणिती शिंदे  (कॉंग्रेस)अककलकोट- सचिन कल्याणशेट्टी (भाजपा)Conclusion:नोट- या बातमीसाठीचा बाईट हा मोजो वरून पाठवित आहे.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांचा बाईट हा मोजो किट वरून पाठवित आहे. याच स्लग नेम ने बाईट पाठवित आहे. तो बाईट या बातमीमध्ये वापरावा ही विनंती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.