ETV Bharat / state

तुकाराम महाराज पालखीच्या अश्वाने माळीनगरमधील रस्त्यावर घेतली धाव, विठुनामाच्या गजरात उभे रिंगण उत्साहात

माळीनगरचे हे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे शेवटचं रिंगण. यानंतर आता वाखरीला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे रिंगण होणार आहे.

संत तुकाराम महाराज पालखीच्या अश्वाचे उभं रिंगण माळीनगरला संपन्न
author img

By

Published : Jul 8, 2019, 5:35 PM IST

सोलापूर - संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखीच्या घोड्याचे उभं रिंगण सोमवारी माळशिरस तालुक्यातील माळीनगरला पार पडले. माळीनगरच्या मुख्य रस्त्यावर अश्वाने धाव घेताच विठुनामाचा एकच गजर झाला. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला.

संत तुकाराम महाराज पालखीच्या अश्वाचे उभं रिंगण माळीनगरला संपन्न

कालचा अकलूजचा मुक्काम संपवून संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज पुढे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. वाटेत माळीनगरला उभा रिंगण सोहळा झाला. पुढे पंचवीस पायरी, मळखांबी, श्रीपुरमार्गे बोरागावी मुक्कामी राहणार आहे. प्रवासात माळखांबीला माकडांशी मैत्री ठेवत हे अंतर कापणार आहेत.

Intro:सोलापूर : संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखीच्या घोड्याचं उभं रिंगण आज माळशिरस तालुक्यातील माळी नगरला संपन्न झालं.माळी नगरच्या मुख्य रस्त्यावर अश्वानं धाव घेताच विठुनामाचा एकच गजर झाला.हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून पालखी सोहळ्यात सहभाग नोंदवला.

Body:कालचा अकलूजचा मुक्काम संपवून संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आज पुढे पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं.वाटेत माळीनगरला उभा रिंगण सोहळा झाला.पुढं पंचवीस पायरी,मळखांबी,श्रीपुर मार्गे बोरागावी मुक्कामी राहणार आहे.प्रवासात माळखांबीला माकडांशी मैत्र ठेवत हे आंतर कापणार आहेत.

Conclusion:माळी नगरचं हे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं शेवटचं रिंगण.यानंतर आता वाखरीला संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे रिंगण होणार आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.