ETV Bharat / state

'त्या' पुस्तकाचं वितरण थांबवा अन्यथा भांडारकर करु, संभाजी ब्रिगेडचा इशारा - आज के शिवाजी नरेंद्र मोदी या पुस्तकाचे वितरण थांबवा अन्यथा भांडारकर करु

छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशित केले आहे. त्यांनतर राज्यात तीव्र संतोषाची लाट निर्माण झाली आहे. अनेक संघटनांकडून या प्रकाराचा निषेध होत आहे.

Sambhaji brigade warning to BJP
जय भगवान गोयल यांच्या पुतळ्याचे दहन
author img

By

Published : Jan 13, 2020, 1:56 PM IST

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराजांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी तुलना करणारे पुस्तक भाजपने प्रकाशीत केले आहे. त्यांनतर राज्यात तीव्र संतोषाची लाट निर्माण झाली आहे. अनेक संघटनांकडून या प्रकाराचा निषेध होत आहे. यात आता संभाजी ब्रिगेडही आक्रमक झाली आहे. या पुस्तकाचे वितरण त्वरीत थांबवावे, अन्यथा पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटप्रमाणे आंदोलन करावं लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जय भगवान गोयल यांच्या पुतळ्याचे दहन केले.

संभाजी ब्रिगेडचा भाजपला इशारा

दिल्लीत भाजपच्या धार्मिक आणि सांस्कृतीक संमेलनात 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांनतर सर्वच स्तरातून यावर जोरदार टीका होताना दिसतेय. सोलापूरमध्येही या प्रकारावरुन संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्यावतीने जय भगवान गोयल यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला. सोलापुरातल्या ४ पुतळा चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आले.

Intro:सोलापूर : भाजपच्या धार्मिक आणि सांस्कृतिक संमेलनात ज्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.त्याचा निषेध करतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी तीव्र भावना व्यक्त केलीय. एवढंच नाही तर पुस्तकाच्या प्रकाशकांनी वितरण थांबवाव अन्यथा पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट प्रमाणे आंदोलन करावं लागेल असा इशारा दिलाय.

Body:भारतीय जनता पार्टीच्या धार्मिक-सांस्कृतिक संमेलनामध्ये 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळलीय. सोलापुरात संभाजी ब्रिगेडच्यावतीने जयभगवान गोयल यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले असून भाजप आणि त्यांच्या नेत्यांचा निषेध करण्यात आलाय. सोलापुरातल्या चार पुतळा चौक परिसरात हे आंदोलन करण्यात आलं.

Conclusion:महाराष्ट्रातली मराठी जनता छत्रपती शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानते.त्यांच्या मनांत मनाचं स्थान आहे.असं असताना भाजपच्या नेत्यांनी खोडसाळपणे छत्रपतींची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केलीय..त्यामुळं सामान्य मराठी माणसांत संतापाची भावना आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.