ETV Bharat / state

सोलापूरात वीज वितरण कंपनीचा खेळ; कोटींच्या वसुलीचा बसेना मेळ - electrical bill Recovery Campaign

सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून संच संचारबंदी लागू होती. या संचार बंदीच्या काळात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकही घरीच होते मात्र 1 जून पासून राज्य सरकारने संचारबंदीत शिथिलता दिली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात 463 रुपयांची घरगुती वीज वापरातील थकबाकी वसुली मोहिम राबवली जात आहे.

वीज वितरण मंडळाची थकबाकी
वीज वितरण मंडळाची थकबाकी
author img

By

Published : Jun 25, 2021, 7:07 AM IST

पंढरपूर- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये दोन महिन्यांची संचार बंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे संचारबंदी काळातील वीज बील थकबाकी ही वाढली होती. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 463 कोटी रुपयांची वीज वितरण मंडळाची थकबाकी आहे. ती थकबाकी वसूल करण्याचे आदेश मुख्यअभियांता सुनील पावडे यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीकडून थकबाकी ग्राहकांविरोधात तीव्र वसुली मोहीम चालू केली आहे.

सोलापूर जिल्ह्यात 463 कोटी रुपयांची थकबाकी
सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून संचारबंदी लागू होती. या संचार बंदीच्या काळात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकही घरीच होते मात्र 1 जून पासून राज्य सरकारने संचारबंदीत शिथिलता दिली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात 463 रुपयांची घरगुती वीज वापरातील थकबाकी वसुली मोहिम राबवली जात आहे.

मुख्यअभियांत्याकडून वसुली शून्यावर आणण्याचे आदेश
गेल्या सहा महिन्यापासून महावितरण थकबाकी वसुली माेहीम राबवत आहे. मुख्यअभियांता सुनील पावडे हे साेलापूर दाैऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी सोलापूर सर्कलला दोन महिन्यात थकबाकी शुन्यावर आणण्याच्या सूचना दिल्या आहेत. वसुली सुरु करुन महावितरणाने थकबाकीचा भरणा करण्यासाठी हफ्ते करून दिले आहेत. तरी सुध्दा वसुली अपेक्षित अशी झाली नाही. दोन महिन्यात सर्व थकबाकी वसूल करून थकबाकीचे प्रमाण शुन्यावर आणा, असे आदेश दिले आहेत. वसुलीसाठी शाखाधिकारी यांचे पथक तयार केले असून त्यात १४ कर्मचारी आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.