ETV Bharat / state

सोलापुरातील लांबोटीमध्ये जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने उजनीच्या पाण्याचे पूजन - lamboti

महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले.

पाण्याचे पूजन करताना गावकरी
author img

By

Published : Mar 25, 2019, 10:05 AM IST

सोलापूर - मोहोळ तालुक्यातील लांबोटीमध्ये उजनीच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले.

solapur
पाण्याचे पूजन करताना गावकरी

गेली चार ते पाच वर्षे या भागातील लांबोटी गावात पाणी सोडले जात नव्हते. त्यासाठी देशमूख यांनी भीमा पाटबंधाऱ्याचे शाखा अभियंता लेखी निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली. त्याची तात्काळ दखल घेऊन उपकार्यकारी अभियंता यांनी २ दिवसात पाणी सीना नदीत कॅनॉल द्वारे सोडले जाईल, असे लेखी आश्‍वासन दिले होते. यावेळी पाणीपूजन करण्यात आले. जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, लांबोटीचे सरपंच पप्पू कदम, अर्जुनसोंडचे माजी सरपंच शुक्राचार्य हावळे, युवक अध्यक्ष नाना मोरे, प्रसिद्ध उद्योगपती कुबेर बापू वाघमोडे आदी ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:R_MH_SOL_03_24_PANI_PUJAN_S_PAWAR_PHOTO
जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने लांबोटीत उजणीच्या पाण्याचे पुजन.

सोलापूर-
मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे उजनीच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले. Body:भैया देशमुख यांनी निवेदनाद्वारे सीना नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती .गेली चार ते पाच वर्षे या भागातील लांबोटी गावात पाणी सोडले जात नव्हते. त्यासाठी संस्थापक अध्यक्ष देशमुख यांनी शाखा अभियंता भीमा पाटबंधारे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली. त्याची तात्काळ दखल घेऊन उपकार्यकारी अभियंता यांनी दोन दिवसात पाणी सीना नदीत कॅनॉल द्वारे सोडले जाईल असे लेखी आश्‍वासन दिले .शेतकऱ्यांनी आद्य कर्तव्य म्हणून पाणीपूजन यावेळी करण्यात आले यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष विकास जाधव, लांबोटीचे सरपंच पप्पू कदम, अर्जुनसोंडचे माजी सरपंच शुक्राचार्य हावळे, युवक अध्यक्ष नाना मोरे, प्रसिद्ध उद्योगपती कुबेर बापू वाघमोडे, लक्ष्मण पटाडे नवनाथ चंदनशिवे, कुमार चट्टे, रामभाऊ शिरगिरे, भगवान गायकवाड, आनंद व्यहारे, पप्पू सितापराव, साहेबराव चंदनशिवे. अविनाश चट्टे, श्रीकृष्ण होनमाने, प्रभाकर देवकर, आदी ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.