सोलापूर - पंढरपूर नगरपरिषदेला केंद्र शासनाने केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात 17 वा क्रमांक मिळाला. यामुळे पंढरपूर नगरपरिषदेला मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्र शासनामार्फत देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार 2019 च्या सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवरील नॉन अमृत (अटल मिशन फॅार रिज्यूवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॅारमेशन) विभागामध्ये पंढरपूर नगरपरिषदेचा 17 वा क्रमांक आला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थ व नगरविकास राज्यमंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
पंढरपूर नगरपरिषदेला 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार' - swach bharat abhiyan
स्वच्छ सर्वेक्षणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पंढरपूर नगरपरिषदेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थ व नगरविकास राज्यमंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
सोलापूर - पंढरपूर नगरपरिषदेला केंद्र शासनाने केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात 17 वा क्रमांक मिळाला. यामुळे पंढरपूर नगरपरिषदेला मुख्यमंत्र्याच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्र शासनामार्फत देशातील सर्व शहरांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येते. त्यानुसार 2019 च्या सर्वेक्षणात राष्ट्रीय पातळीवरील नॉन अमृत (अटल मिशन फॅार रिज्यूवनेशन अँड अर्बन ट्रान्सफॅारमेशन) विभागामध्ये पंढरपूर नगरपरिषदेचा 17 वा क्रमांक आला आहे. स्वच्छ सर्वेक्षणात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थ व नगरविकास राज्यमंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
पंढरपूर नगरपरिषदेस स्वच्छतेचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान
सोलापूर-
पंढरपूर नगरपरिषदेस केंद्र शासनाने केलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात १७ वा क्रमांक मिळाल्याने मुख्यमंत्र्याच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
Body:केंद्रशासनामार्फत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशातील सर्व शहराचे स्वच्छेतेच्या अनुंषगाने सर्वेक्षण करण्यात येते त्यानुसार २०१९ च्या सर्वेक्षणांत राष्ट्रीय पातळीवरिल नॉन अमृत प्रवर्गामध्ये पंढरपूर नगरपरिषदेचा १७ वा क्रमांक आला असून शहराच्या स्वच्छतेच्या व पर्यायाने स्वच्छ सर्वेक्षणात केलेल्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार नगरविकास राज्यमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.याप्रसंगी प्रमुख योगेश सागर, दीपक केसकर, नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर,आयुक्त तथा संचालक एम.संकर नारायण उपस्थितीत होते.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुस्कार पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्याक्षा साधना नागेश भोसले ,उपनगराध्यक्ष लतिका विठ्ठल डोके, जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ. पंकज जावळे व मुख्याधिकारी अभिजित बापट ,नगरसेविका रेणुका धर्मराज घोडके, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पंढरपूर नगरपरिषदेला पुरस्कार मिळाल्याने पंढरपूर शहरातून सर्वत्र नगराध्यक्षा,नगरसेवक व प्रशासन यांचे अभिनंदन होत आहे.Conclusion: