ETV Bharat / state

दिव्यांगासाठी तीनचाकी सायकल स्पर्धेचे आयोजन, पैगंबर जयंतीनिमित्त याराना ग्रूपचा उपक्रम - disabled competition solapur news

ज्ञानज्योत बहुउद्देशीय समाजसेवा संस्था आणि याराना मित्रपरिवार यांच्यावतीने दिव्यांगासाठी तीन चाकी सायकलच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  दिव्यांग बांधवांसाठी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर तीन चाकी सायकल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ४५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यावेळी पर्यवेक्षक म्हणून हणुमंत मोतीबाने, सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक भारत वडवेराव, शंभुराजे प्रतिष्ठानचे अजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिव्यांगासाठी तीनचाकी सायकल स्पर्धेचे आयोजन, पैगंबर जयंती निमित्त याराना ग्रूपचा उपक्रम
author img

By

Published : Nov 12, 2019, 6:06 PM IST

सोलापूर - दिव्यांग असलेल्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढावा आणि तेही समाजातीलच एक घटक असल्याची भावना दृढ व्हावी यासाठी सोलापुरात दिव्यांगांच्या तीन चाकी सायकलच्या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये पायाने अपंग असलेल्यांनी सहभागी होत स्पर्धेचा आनंद घेतला.

Organize a three wheeler cycle competition for the disabled in solapur
सोलापूरमध्ये दिव्यांगासाठी तीनचाकी सायकल स्पर्धेचे आयोजन

हेही वाचा - हाँगकाँग ओपन : सौरभ वर्मा मुख्य ड्रॉसाठी पात्र

ज्ञानज्योत बहुउद्देशीय समाजसेवा संस्था आणि याराना मित्रपरिवार यांच्यावतीने दिव्यांगासाठी तीन चाकी सायकलच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. दिव्यांग बांधवांसाठी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर तीन चाकी सायकल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ४५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. यावेळी पर्यवेक्षक म्हणून हणुमंत मोतीबाने, सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक भारत वडवेराव, शंभुराजे प्रतिष्ठानचे अजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

Organize a three wheeler cycle competition for the disabled in solapur
सोलापूरमध्ये दिव्यांगासाठी तीनचाकी सायकल स्पर्धेचे आयोजन

हरिभाई देवकरण प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जी. चव्हाण सर यांनी उभय संस्थांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करत, या स्पर्धेतील विजेत्यांचे अभिष्टचिंतन केले. मुलं आणि मुलींकरिता स्वतंत्रपणे दोन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. पुरुष गटांमध्ये प्रथम विजेता नेताजी खंदारे (रा.मोहोळ), द्वितीय क्रमांक विजय चन्नवार (रा. भवानी पेठ, सोलापूर), तर, सत्तार बागलकोटे (रा. शास्त्रीनगर,सोलापूर) यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तर, मुलींमध्ये संगिता सपार (रा.न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) प्रथम, गौरी चव्हाण (रा. कुमठानाका, सोलापूर) हिने द्वितीय आणि मंगल सभारंभ (रा. विडी घरकूल, सोलापूर) हिने तृतीय क्रमांक मिळवला. या तीन चाकी सायकल स्पर्धेतील दोन्ही गटाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय विजेत्यांना ईद-ए-मिलाद दिनी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि २ हजार, १ हजार आणि पाचशे रुपये पारितोषिक स्वरूपात प्रदान करून गौरवण्यात आले आहे.

यावेळी यासीन शेख, प्रशांत गायकवाड, अरुण रोटे, अझरभाई शेख, सईद शेख, चिंटू गायकवाड, सचिन खाडे, विवेक गायकवाड, अहमद शेख, श्रीकांत फंटू फडतरे, सलीम कोका, वसीम चिंटू शेख, शहेबाज शेख ज्ञानज्योती बहुउद्देशीय समाज सेवी संस्था, याराना ग्रुपचे दिव्यांग मित्र रफिक मुल्ला आणि याराना ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Intro:mh_sol_03_paigambar_jayanti_divyang_game_7201168
दिव्यांगासाठी तीनचाकी सायकल स्पर्धेचे आयोजन पैगंबर जयंती निमित्त याराना ग्रूपचा उपक्रम सोलापूर- दिव्यांग असलेल्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढावा आणि तेही समाजातीलच एक घटक असल्याची भावना दृढ व्हावी यासाठी सोलापूरात दिव्यांगाच्या तीन चाकी सायकलच्या स्पर्धा पार पडल्या. यामध्ये पायाने अपंग असलेल्यांनी सहभागी होत स्पर्धेचा आनंद घेतला. Body:ज्ञानज्योत बहुउद्देशीय समाजसेवा संस्था आणि याराना मित्रपरिवार यांच्यावतीने दिव्यांगासाठी तीन चाकी सायकलच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.  दिव्यांग बांधवासाठी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर तीन चाकी सायकल स्पर्धा पार पडल्या.      या स्पर्धेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ४५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. यावेळी पर्यवेक्षक हणुमंत मोतीबाने सर, सोलापूर महानगरपालिकेतील आरोग्य निरीक्षक भारत वडवेराव, शंभुराजे प्रतिष्ठानचे अजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.हरिभाई देवकरण प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जी. चव्हाण सर यांनी उभय संस्थांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक करीत, या स्पर्धेतील विजेत्यांना अभिष्टचिंतन केले.      पुरुष आणि मुलींकरिता स्वतंत्रपणे दोन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या. पुरुष गटांमध्येप्रथम विजेता नेताजी खंदारे (रा.मोहोळ), द्वितीय विजय चन्नवार (रा. भवानी पेठ, सोलापूर), सत्तार बागलकोटे (रा. शास्त्रीनगर,सोलापूर) यांनी तृतीय क्रमांक मिळवला तर मुलींमध्ये संगिता सपार (रा.न्यू पाच्छा पेठ, सोलापूर) प्रथम, गौरी चव्हाण (रा. कुमठानाका, सोलापूर) आणि मंगल सभारंभ (रा. विडी घरकूल, सोलापूर) हिने तृतिय क्रमांक मिळविला.       या तीन चाकी सायकल स्पर्धेतील दोन्ही गटाच्या प्रथम,द्वितीय आणि तृतिय विजेत्यांना ईद-ए-मिलादुन्नबीदिनी  रोजी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि २ हजार, १ हजार आणि पाचशे रुपये पारितोषिक स्वरूपात प्रदान करून गौरविण्यात आले.    
  यावेळी यासीन शेख, प्रशांत गायकवाड, अरुण रोटे, अझरभाई शेख, सईद शेख, चिंटू गायकवाड, सचिन खाडे, विवेक गायकवाड, अहमद शेख, श्रीकांत फंटू फडतरे, सलीम कोका, वसीम चिंटू शेख, शहेबाज शेख ज्ञानज्योती बहुउद्देशीय समाज सेवी संस्था, याराना ग्रुपचे दिव्यांग मित्र रफिक मुल्ला आणि याराना ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.