ETV Bharat / state

खळबळजनक..! पूर्व वैमनस्यातून पंढरपुरात माजी ग्रामपंचायत सदस्याची गोळ्या घालून हत्या - murder in bhalawani at pandharpur taluka

पंढरपूर तालुक्यातील भाळवणीत पूर्व वैमनस्यातून माजी ग्रामपंचायत सदस्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Jan 26, 2020, 5:44 PM IST

सोलापूर - पंढरपूर तालुक्यातील भाळवणीत पूर्व वैमनस्यातून माजी ग्रामपंचायत सदस्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. विश्वास भागवत ऊर्फ बापू असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्याने एकच खळबळ उडाली.

पूर्व वैमनस्यातून माजी ग्रामपंचायत सदस्याची गोळ्या घालून हत्या

पंढरपूर-सातारा रस्त्यावर भाळवणी हे गाव आहे. मेन रोडवरील न्यू इंग्लिश स्कुल समोर भागवत हे मित्रांसोबत गप्पा मारत होते. तेव्हा मोटरसायकलवरुन तिथे अचानक आलेल्या दोघा अज्ञातांनी येऊन विश्वास भागवत यांच्यावर गोळीबार केला. पहिली गोळी भागवत यांनी हुकवली. पण, दुसर्‍या गोळीने त्यांचा वेध घेतला. गोळीबारानंतर त्यांना रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ही हत्या भरदिवसा मुख्य रस्त्यावर घडल्याने खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - 'केंद्र सरकारची राज्य सरकारवर कुरघोडी'

खासगी सावकारी, जमिनीच्या वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एक तरुण शेतकरी वर्गातील विश्वास भागवत यांनी काही वर्षांपूर्वी शेतीतून आणि सावकारीच्या व्यवसायातून प्रगती केली होती. परंतु, त्यांच्या या अशा धक्कादायक हत्येने पंढरपूर तालुक्यात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा - पंढरीचा राजा सजला 'तिरंग्यात', प्रजासत्ताक दिनानिमित्त आकर्षक सजावट

Intro:सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील भाळवणीत पूर्व वैमनस्यातून माजी ग्रामपंचायत सदस्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय.
विश्वास भागवत ऊर्फ बापू असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नांव असून त्यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्याने एकच खळबळ उडालीय.

Body:पंढरपूर-सातारा रोडवर न्यू इंग्लिश स्कुल समोर भागवत हे मित्रांसोबत गप्पा मारत होते. तेव्हा मोटरसायकलवरुन तिथं अचानक आलेल्या दोन अज्ञातांनी येऊन विश्वास भागवत यांच्यावर गोळीबार केला.पहिली गोळी भागवत यांना हुकली पण दुसर्‍या गोळीने त्यांचा वेध घेतला.गोळीबारानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वीचं उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.

Conclusion:खासगी सावकारी,जमिनीच्या वादातून
किंवा पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. एक तरुण शेतकरी वर्गातील विश्वास भागवत यांनी काही वर्षापूर्वी शेतीतून आणि सावकाराच्या व्यवसायातून प्रगती केली होती.परंतु त्यांच्या या अशा धक्कादायक हत्येने पंढरपूर तालुक्यात सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.