ETV Bharat / state

नीरेच्या पाण्यामुळे पंढरीतील पुंडलिकाच्या मंदिराला पाण्याचा वेढा - pandharpur rain

भीमा आणि निरा नदीच्या खोऱ्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भीमा नदीवरील ११५ टीएमसीचे उजनी धरण  भरायला आणखी अवकाश असला तरी निरा नदीतून येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपुरातील चंद्रभागा ही दुथडी भरून वाहत आहे.

नीरेच्या पाण्यामुळे पंढरीतील पुंडलिकाच्या मंदिराला पाण्याचा वेढा
author img

By

Published : Aug 2, 2019, 7:57 PM IST

सोलापूर - नीरा नदीतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपुरातील पुंडलिकाच्या मंदिराला पाण्याने वेढले आहे. नीरा नदीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस झाला असून, उजनी धरण भरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नीरा नदीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे.

नीरेच्या पाण्यामुळे पंढरीतील पुंडलिकाच्या मंदिराला पाण्याचा वेढा

भीमा व नीरा नदीच्या खोऱ्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे या भागातील धरणे भरले आहेत. त्यामुळे नीरा नदीतून भीमा नदीत ३३ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग येत असल्यामुळे भीमा नदी भरुन वाहत आहे. हीच भीमा नदी पुढे पंढरपुरात येते आणि पंढरपूरात नदीला चंद्रासारखा आकार असल्यामुळे याच नदीला पंढरपुरात चंद्रभागा नदी असे म्हणतात. नीरा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पंढरपुरातील पुंडलीकाच्या मंदिराला सगळीकडून पाण्याचा वेढा आलेला आहे.

Intro:mh_02_pundlik_mandir_in_water_7201168
निरेच्या पाण्यामुळे पंढरीतील पुंडलिकाच्या मंदिराला पाण्याचा वेढा
चंद्रभागा वाहतेय दुथडी भरून
सोलापूर-
नीरा नदीतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पंढरपूरातील पूंडलिकाच्या मंदिराला पाण्याचा वेढा आला आहे. नीरा नदीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस झाला आहे आणि वरील धरण भरल्यामुळे निरा नदीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. या पाण्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. Body:भीमा व नीरा खोऱ्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वरील भागातील धरणे भरली आहेत. नीरा नदीवरील धरणं भरलेली असल्यामुळे नीरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. नीरा नदीतून सोडण्यात आलेले पाणी हे सोलापूर जिल्ह्यातील संगम येथे भीमा नदीत येते. नीरा नदीतून भीमा नदीत 33 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग येत असल्यामुळे भीमा नदी दुथडी वाहत आहे. हीच भीमा नदी पूढे पंढरपूरात येते आणि पंढरपूरात नदीला चंद्रासारखा आकार असल्यामुळे याच नदीला पंढरपूरात चंद्रभागा नदी असे म्हणतात. नीरा नदीत सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून पंढरपूरातील पुंडलीकाच्या मंदिराला सगळीकड़ून पाण्याचा वेढा आलेला आहे. पुंडलिकाच्या मंदिरा सोबतच आणखी मंदिर आणि समाधीला पाण्याचा वेढा पडलेला आहे.
भीमा आणि निरा नदीच्या खोऱ्यात मागील काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे. यातच भीमा नदीवर 115 टीएमसीचे उजनी धरण आहे. हे धरण भरायला आणखी अवकाश असला तरी निरा नदीतून येत असलेल्या पाण्यामुळे पंढरपूरातील चंद्रभागा ही दूथ़डी भरून वाहत आहे.

नीरा नदीतून भीमा नदीत 33 हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला आहे. हे पाणी चंद्रभागा नदी पत्रात दाखल झाले आहे. त्यामुळे सध्या चंद्रभागा नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्यामुळे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह अन्य मंदिरेही पाण्याखाली गेलेली आहेत. चंद्रभागा नदीकाठच्या परिसरातील राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाच्यावतीने सतर्कतेचा इशारा दिला आहे.नदीवरील बंधारे भरल्यामुळे शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. नागरिक शेतकरी व नदीकाठच्या गावांना तसेच सोलापूर करांना देखील दिलासा मिळणार आहे. सोलापूर शहरासाठी केला जाणाऱ्या पाणीपूरवठ्यातील बंधाऱ्यात पाणी येत आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.