ETV Bharat / state

सोलापुरात राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे - ncp protested against chief minister janadesh yatra in solapur

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा ताफा सोलापुरात येत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, पंढरपूर तालुकाध्यक्ष अरुण आसबे यांनी काळे झेडें दाखवून त्यांचा निषेध केला आहे.

सोलापूरात राष्ट्रवादी कडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे
author img

By

Published : Sep 1, 2019, 11:59 PM IST

सोलापूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा ताफा सोलापुरात येत असताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, पंढरपूर तालुकाध्यक्ष अरुण आसबे यांनी काळे झेडें दाखवून त्यांचा निषेध केला आहे. तसेच "गो बॅक गो बॅक फडणवीस गो बॅक" अशा घोषणा देऊन त्यांचा विरोध केला आहे.

सोलापूरात राष्ट्रवादी कडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

जिल्ह्यात आज मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे आगमन होणार होते. त्यासाठी सकाळीपासूनच जिल्ह्यात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जी लोक यात्रेच्या विरेधात निदर्शणे करीत होते त्यांना पोलिसांनी अटक केली. आमच्या आघाडी सरकारच्या काळात देखील विरोधकांना दडपण्याचा प्रयत्न व्हायचा नाही, अशी प्रतिक्रिया अरूण साबळे यांनी दिली.

Intro:mh_sol_07_ncp_black_fag_to_cm_7201168

सोलापूरात राष्ट्रवादी कडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे
सोलापूर-
सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या महाजनादेश यात्रेचा ताफा सोलापुरात येत असताना
राष्ट्र्वादी युवकचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, पंढरपूर तालुकाध्यक्षअरुण आसबे यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला तसेच "गो बॅक गो बॅक फडणवीस गो बॅक" च्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.Body:सोलापूरात राष्ट्रवादी कडून मुख्यमंत्र्यांना काळे झेंडेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.