ETV Bharat / state

Bhima Cooperative Sugar Factory : भीमा सहकारी कारखान्यावर मुन्ना महाडिकांचा विजय; वादग्रस्त विधान करणाऱ्या राजन पाटलांचा सुफडा साफ - राजन पाटील

भीमा सहकारी साखर कारखान्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला (Bhima Cooperative Factory election result) आहे. यामध्ये महाडिक गटाचे म्हणजेच भीमा परिवाराचे सर्वच उमेदवार हे जवळपास सहा हजारच्या फरकाने विजयी झाले (Munna Mahadika victory) आहेत. माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पराभव झाला (Rajan Patil defeat) आहे.

Bhima Cooperative Factory Election
भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूकीचा निकाल
author img

By

Published : Nov 15, 2022, 6:46 AM IST

सोलापूर : राज्याचा लक्ष लागून असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूकीचा निकाल दोन फेरीत पूर्ण झाला (Bhima Cooperative Factory election result) आहे. याबाबत अधिकृत माहिती निवडणूक अधिकारी कुंदन भोळे यांनी दिली आहे. भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या फेरीत खासदार मुन्ना महाडिक यांच्या भीमा परिवाराने दणदणीत विजय प्राप्त केला आहे.

सुरुवातीला भाजप खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांचा भीमा परिवार पॅनल पहिल्या फेरीत आघाडीवर (Munna Mahadika victory) होता. राजन पाटील व प्रशांत परिचारक यांचा भीमा बचाव पॅनल पहिल्या फेरीपासून मागे फेकला गेला होता. दुसऱ्या फेरीत देखील महाडिक गटाने वर्चस्व स्थापित केले. माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा सुफडा साफ झाला आहे. तर भीमावर मुन्ना राज प्रस्थापित झाले (Rajan Patil defeat) आहे.

माहिती देताना निवडणूक अधिकारी

मिळालेली मते :

पुळूज मतदार संघ - भीमा परिवार(महाडिक गट) 1)महाडिक विश्वराज धनंजय-10629 2)वाघ विभीषण बाबा-10237 -भीमा बचाव (राजन पाटील गट) 1)कल्याणराव पाटील-4172 2)गुंड देवानंद रावसो-4103.
टाकळी सिकंदर मतदार संघ - भीमा परिवार (महाडिक गट) :1)कोकाटे संतोष-105982)चव्हाण सुनील रावसाहेब-10563. भीमा बचाव (राजन पाटील गट):
1)भोसले शिवाजी- 4170 2)माने राजाराम दगडू-3978.
सुस्ते मतदार संघ -भीमा परिवार गट(महाडिक गट) : 1)नागटिळक तात्यासो-10764 2)सावंत संतोष-10138. भीमा बचाव (राजन पाटील गट) : 1)नायगुडे पंकज मचिंद्र -4251 2)रणदिवे विठ्ठल दत्तात्र्यय-3984.
अंकोली मतदार संघ - भीमा परिवार(महाडिक गट) : 1)जगताप सतीश -10190 2)पूदे गणपत महादेव-10031. भीमा बचाव(राजन पाटील) : 1)पवार भारत गोविंद-3995 2)सुरवसे रघुनाथ -3865.
कोन्हेरी मतदार संघ - भीमा परिवार(महाडिक गट) : 1)टेकळे राजेंद्र -10571. भीमा बचाव(राजन पाटील गट) : 1)गोडसे कुमार महादेव-4374.

उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था प्रतिनिधी -भीमा परिवार गट : 1)महाडिक धनंजय भीमराव- 31 2)चव्हाण राजेंद्र आदिनाथ -12.

महिला राखीव मतदार संघ -भीमा परिवार (महाडिक गट) : 1)जाधव सिंधू चंद्रसेन-10778 2)शिंदे प्रतीक्षा बाबुराव-10292. भीमा बचाव(राजन पाटील गट) : 1)घाडगे अर्चना दिलीप-4141 2)चव्हाण सुहासिनी शिवाजी-4022.
इतर मागासवर्गीय मतदार संघ- भीमा परिवार(महाडिक गट) : 1)गवळी अनिल जगताप-10864. भीमा बचाव(राजन पाटील गट) : 1)भंडारे राजाभाऊ कुंडलिक-4159
विशेष मागासप्रवर्ग जमाती - भीमा परिवार(महाडिक गट) : 1)मदने सिद्राम ज्ञानोबा-10778. भीमा बचाव (राजन पाटील गट) : 1)गावडे राजू विठ्ठल-4149
अनुसूचित जाती जमाती मतदार संघ - भीमा परिवार(महाडिक गट) : 1)गवळी बाळासाहेब बापू-10746. भीमा बचाव (राजन पाटील गट) :
1)सुटकर भारत सुदास-4217

अधिकृत घोषणा : भीमा सहकारी साखर कारखान्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी सोमवारी रात्री उशिरा याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.यामध्ये महाडिक गटाचे म्हणजेच भीमा परिवाराचे सर्वच उमेदवार हे जवळपास सहा हजारच्या फरकाने विजयी झाले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव विश्वराज महाडिक हे 10 हजार 629 मते घेऊन विजयी झाले आहेत. भविष्यात विश्वराज महाडिक हे भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन असतील, असा अंदाज व्यक्त केला जात (Bhima Cooperative Factory Election) आहे.

राजन पाटलांचे वक्तव्य: राजन पाटील यांना सोलापुरातील राष्ट्रवादीचा हुकमी एक्का म्हणून पाहिले जाते. सोलापूरच्या ग्रामीण राजकारणात राजन पाटील यांचा मोठा दबदबा आहे. राजन पाटील यांची बाळराजे राजन पाटील व विक्रांतराजे राजन पाटील अशी दोन मुलं सोलापूरच्या राजकारणात सक्रिय होत आहेत. 1980 पासून मोहोळ तालुक्यातील अनगर या गावातून राजन पाटील घराण्याचा राजकारण सुरू झाले. सिकंदर टाकळी या गावातील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकित राजन पाटील यांची मुले प्रचार करत होते.

पाटलांच्या बाळांना लग्नाआधी तुमच्या एवढी बाळ : मोहोळ तालुक्यातील नरखेड या गावातील राष्ट्रवादीचेच प्रवक्ते उमेश पाटील यांनी भाजपच्या प्रशांत परिचारकांना बळ दिले आहे. भीमाची सहकारी साखर कारखान्याची सत्ता खेचून आणण्यासाठी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते. राजन पाटलांच्या मुलाला विरोधकांनी बाळ असे म्हटले होते. त्यावर राजन पाटील एका सभेत उत्तर देताना यांची जीभ घसरली होती. पाटलांच्या पोरांना बाळ म्हटलं जातंय, तर पाटलांच्या पोरांना लग्ना आधी तुमच्या एवढी बाळ असतात. वयाच्या 17 व्या वर्षी 302 ची कलम भोगणारी पोर आहेत. असे वक्तव्य माजी आमदार राजन पाटील यांनी केले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.