पंढरपूर (सोलापूर) -राज्यातील पदोन्नती बाबत राष्ट्रवादीची भूमिका सर्वांसमोर आली आहे. राज्यातील सर्व आरक्षित समाजातील पदोन्नती आरक्षण समितीचे अध्यक्ष असणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गाढवाचा नांगर फिरवण्याची काम करत असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरातील नामदेव पायरीचे दर्शन घेत घोंगडी संवाद यात्रेला सुरुवात केली. आमदार गोपीचंद पडळकर हे पंढरपूर शहरातील बारा बलुतेदार समाजातील नागरिकांशी 21 बैठका घेऊन संवाद साधणार आहेत.
पंढरपुरात आमदार गोपीचंद पडळकर यांची संवाद यात्रा सुरू; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका - मदार गोपीचंद पडळकर यांची संवाद यात्रा
काँग्रेसचे मंत्री सत्तेसाठी लाचार झाली आहेत. राष्ट्रवादीच्या काका-पुतण्यांच्या पुढे काँग्रेसचे अजिबात चालत नसल्याची टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.