ETV Bharat / state

24 तारखेला बार्शीचा 'म्होरक्या' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला - raman devkar mhorkya

यावेळी, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, डॉ. शिरीष वळसंगकर, शिवसेनेचे महेश कोठे, ॲड. बसवराज सलगर, ॲड. संदीप संगा, ॲड. रवी सरवदे, निर्माते युवराज सरवदे, श्रीनिवास संगा, व्यंकटेश पडाल, दिग्दर्शक अमर देवकर, गीत दिग्दर्शक वैभव शिरोळे, संतोष संगा, गणेश आडम यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपटाचे पोस्टर्स,ट्रेलर आणि ऑडिओ साँग लॉन्च करण्यात आले.

24 तारखेला बार्शीचा 'म्होरक्या' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

author img

By

Published : Jan 20, 2020, 2:35 AM IST

सोलापूर - बार्शीसारख्या ग्रामीण भागात साकारला गेलेला 'म्होरक्या' हा मराठी चित्रपट येत्या २४ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळवला आहे. शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे रविवारी दुपारी'म्होरक्या'च्या टीमचा सोलापूरकरांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

24 तारखेला बार्शीचा 'म्होरक्या' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

हेही वाचा - 'शेवटी दोन एकर शेती गहाण टाकली आणि 'म्होरक्या'चं पोस्ट प्रोडक्शन पूर्ण केलं'

यावेळी, खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, डॉ. शिरीष वळसंगकर, शिवसेनेचे महेश कोठे, ॲड. बसवराज सलगर, ॲड. संदीप संगा, ॲड. रवी सरवदे, निर्माते युवराज सरवदे, श्रीनिवास संगा, व्यंकटेश पडाल, दिग्दर्शक अमर देवकर, गीत दिग्दर्शक वैभव शिरोळे, संतोष संगा, गणेश आडम यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपटाचे पोस्टर्स,ट्रेलर आणि ऑडिओ साँग लॉन्च करण्यात आले. त्यानंतर चित्रपटातील बालकलाकार रमण देवकर, ऐश्वर्या कांबळे, अनिल कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्यासह सर्व कलावंतांचा सत्कार करण्यात आला.

Intro:सोलापूर : बार्शीसारख्या ग्रामीण भागात साकारलेला 'म्होरक्या' हा मराठी चित्रपट येत्या २४ जानेवारी रोजी राज्यभरात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळालेल्या या 'म्होरक्या'च्या टीमचा सोलापूरकरांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
Body:शहरातील हुतात्मा स्मृती मंदिर येथे रविवारी दुपारी हा सत्कार समारंभ संपन्न झाला.खा.डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, डॉ. शिरीष वळसंगकर, शिवसेनेचे महेश कोठे, ॲड. बसवराज सलगर, ॲड. संदीप संगा, ॲड. रवी सरवदे, निर्माते युवराज सरवदे, श्रीनिवास संगा, व्यंकटेश पडाल, दिग्दर्शक अमर देवकर, गीत दिग्दर्शक वैभव शिरोळे, संतोष संगा, गणेश आडम यांच्या प्रमुख उपस्थितीत चित्रपटाचे पोस्टर्स,ट्रेलर आणि ऑडिओ साँग लॉन्च करण्यात आले.

Conclusion:यानंतर चित्रपटातील बालकलाकार रणम देवकर, ऐश्वर्या कांबळे, अनिल कांबळे, यशराज कऱ्हाडे यांच्यासह सर्व कलावंतांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.