ETV Bharat / state

वादळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील केळीच्या बागा भुईसपाट, शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान - farmer

वादळी वाऱ्याचा आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका जिह्यातील अनेक गावांना बसला आहे. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत.

वादळी पावसाचा केळी बागांना फटका
author img

By

Published : Jun 5, 2019, 2:29 AM IST

सोलापूर - वादळी वाऱ्याचा आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका जिह्यातील अनेक गावांना बसला आहे. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोमवारी सायंकाळी माढा तालुक्यातील टेंभुर्णी, कंदर, अकोले यासह माळशिरस तालुक्यातील श्रीपूर या गावातील केळीच्या बागा उद्धस्त झाल्या आहेत. या भागात जोरदार वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये केळी, ऊस, आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी पावसाचा केळी बागांना फटका

केळीचे आगार असलेल्या करमाळा तालुक्यातील कंदर गावातील शेकडो एकर केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. यामध्ये कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली आहेत.

Intro:R_MH_SOL_04_JUNE_2019_AVKALI_PAUS_S_PAWAR
R_MH_SOL_04_JUNE_2019_AVKALI_PAUS_S_PAWAR
सोलापूर जिल्ह्यात वादळी पावसामुळे केळी बागांचे नुकसान
सोलापूर-
सोलापूर जिल्ह्यात वादळीवारे आणि अवकाळी पावसामुळे केळीबागा भुईसफाट,
कोटयावधी रूपयांचे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. अवकाळी पाऊस आणि वादळीवार्याचा मोठा फटका सोलापूर जिह्यातील अनेक गावांना बसला आहे. Body:सोमवारी सायंकाळी माढा तालुक्यातील टेंभूर्णी, कंदर, अकोले यासह माळशिरस तालुक्यातील श्रीपूर या गावातील केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत. या भागात जोरदार वादळी वारे आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये केळी,ऊस, आंबा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
केळीचे आगार असलेल्या करमाळा तालुक्यातील कंदर गावातील शेकडो एकर केळीच्या बागा भुईसपाट झाल्या आहेत. यामध्ये कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले आहे.
वादळी वार्यामुळे अनेक ठिकाणी वीजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडली आहेत.

बाईट- महादेव आदिनाथ काळे
बाईट -Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.