सोलापूर - पंढरपूरमधील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम चालतात. यामध्ये विविध पूजा आणि विशेषत: चंदन उटी पूजेसाठी चंदनाची मोठी गरज असते. पुजेसाठी शुध्द आणि सात्विक चंदन अल्प दरात मिळावे यासाठी मंदिर समितीने कर्नाटक सरकारकडे चंदनाची मागणी केली आहे.
पंढरीच्या कानड्या विठ्ठलाला आता कर्नाटकी चंदन..! - पंढरपूरच्या मंदिर समितीला चंदन पुरवठा
पंढरपूरमधील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम चालतात. यामध्ये विविध पूजा आणि विशेषत: चंदन उटी पूजेसाठी चंदनाची मोठी गरज असते. पुजेसाठी शुध्द आणि सात्विक चंदन अल्प दरात मिळावे यासाठी मंदिर समितीने कर्नाटक सरकारकडे चंदनाची मागणी केली आहे.
पंढरपूरमधील विठ्ठल-रूक्मिणी मंदिर
सोलापूर - पंढरपूरमधील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम चालतात. यामध्ये विविध पूजा आणि विशेषत: चंदन उटी पूजेसाठी चंदनाची मोठी गरज असते. पुजेसाठी शुध्द आणि सात्विक चंदन अल्प दरात मिळावे यासाठी मंदिर समितीने कर्नाटक सरकारकडे चंदनाची मागणी केली आहे.
Intro:mh_sol_01_karnatak_chandan_for_vitthal_7201168
पंढरीच्या विठ्ठलाचे चंदन आता कर्नाटक सरकार पुरविणार
सोलापूर-
पंढरपूरातील विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम चालतात.यामध्ये विविध पूजा आणि विशेषत: चंदन उटी पूजेसाठी चंदनाची मोठी गरज असते. शुध्द आणि सात्विक चंदन अल्प दरात मिळावे यासाठी मंदिर समितीने कर्नाटक सरकारकडे चंदनाची मागणी केली आहे.
Body:मंदिर समितीच्या मागणी नुसार कर्नाटक सरकारनेही मंदिर समितीला चंदन पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.यासंदर्भात राज्याच्या निधी व न्याय खात्याने मंदिर समितीला पत्र दिले आहे.
विठ्ठल रूक्मिणीच्या महापूजेसाठी आणि उन्हाळयात चंदन उटी पूजेसाठी साधारण 120 किलो चंदन लागते. हे चंदन कर्नाटकातीलच काही व्यापार्यांकडून खरेदी केले जाते. यामध्ये समितीला कर्नाटकातीलच व्यापार्याकडून जादा दराने चंदनाची खरेदी करावे लागते. याचा मंदिर समितीला आर्थिक फटका सहन करावा लागतो . त्यामुळे मंदिर समितीने थेट कर्नाटक सरकारनेच चंदन खरेदी करून दयावी अशी मागणी केली आहे.
या संदर्भात मंदिर समितीचे व्यवस्थाप बालाजी पुदलवाड यांनी सांगितले की कर्नाटक सरकारने चंदन खरेदी करून देणार असल्याचे सांगितले आहे .
पुढील कार्यवाहीसाठी मंदिर समितीची बैठक होणार असून तीमध्ये यावर निर्णय घेण्यात येणार आहेConclusion:बाईट- बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती