ETV Bharat / state

देवाला गेलात तरी पुण्य मिळणार नाही, मीच देव आहे, भाजप उमेदवाराचे वादग्रस्त वक्तव्य - लोकसभा

शनिवारी सांयकाळी सोलापूर शहरातील अथर्व गार्डन येथे सोलापूरचे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी
author img

By

Published : Apr 1, 2019, 7:43 AM IST

Updated : Apr 1, 2019, 8:01 AM IST

सोलापूर - 'देवाला गेलात तरी तूम्हाला पूण्य मिळणार नाही कारण मीच बोलणारा देव आहे', असे वादग्रस्त वक्तव्य सोलापूरातील भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले आहे. तुम्ही तूळजापूरला गेलात किंवा पंढरपूरला गेलात तरी देव तूम्हाला भेटणार नाही आणि भेटला तरी आशिर्वाद देणार नाही. कारण बोलणारा देव मीच आहे. असे जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणाले.

सोलापूर येथील प्रचार सभेत डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

शनिवारी सांयकाळी सोलापूर शहरातील अथर्व गार्डन येथे सोलापूरचे भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे पालकमंत्री विजयकूमार देशमुख, नगरसेवक सुरेश पाटील, विक्रम देशमुख, यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

१५ मार्च ते १८ मार्च दरम्यान सुट्ट्या आहेत. याकाळात पिकनिकला किंवा देवदर्शनाला न जाता मतदानाचा हक्क बजावा. कारण मी बोलणारा देव तूमच्या समोर आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही न जाता मतदान करा, असे अवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

Intro:R_MH_SOL_01_31_I_AM_SPEAKING_GOD_S_PAWAR
देवाला गेलात तरी तूम्हाला पूण्य मिळणार नाही कारण मीच बोलणारा देव आहे
सोलापूरातील भाजपाचे उमेदवार महास्वामी यांचे वादग्रस्त वक्तव्य
सोलापूर-
देवाला गेलात तरी तूम्हाला पूण्य मिळणार नाही कारण मीच बोलणारा देव आहे असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सोलापूरातील भाजपाचे लोकसभेचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी केले आहे. तूम्ही तूळजापूरला गेलात किंवा पंढरपूरला गेलात तरी देव तूम्हाला भेटणार नाही आणि भेटला तरी आशिर्वाद देणार नाही कारण बोलणारा देव मीच आहे असे जयसिद्धेश्वर महास्वामीजी म्हणाले.Body:15 मार्च ते 18 मार्च दरम्यान सूट्ट्या आहेत. या सूट्याच्या काळात तूम्ही पिकनिकला जाऊ नका, देवाला जाऊ नका,देवीला देखील जाऊ नका, तू्म्ही देवदर्शनाला गेलातर तूम्हाला पूण्य मिळणार नाही. तिथे देवही तूम्हाला भेटणार नाही भेटला तरी तूम्हाला आशिर्वाद देणार नाही कारण बोलणार देव मी आहे आणि मी इथेच तूमच्या समोर आहे. असे वक्तव्य केले आहे.

शनिवारी सांयकाळी सोलापूर शहरातील अथर्व गार्डन येथे सोलापूरचे भाजपाचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजींच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सोलापूरचे पालकमंत्री विजयकूमार देशमुख, नगरसेवक सुरेश पाटील, विक्रम देशमुख, यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यावेळी भाषण करतांना डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी हे वक्तव्य केले आहे. पिकनिकला किंवा देवदर्शनाला न जाता मतदानाचा हक्क बजवा कारण मी बोलणारा देव तूमच्या समोर आहे त्यामुळे तूम्ही कूठेही न जाता मतदान करा असे आवाहनही त्याांनी यावेळी केले आहे.
Conclusion:बाईट- डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, भाजपा उमेदवार
R_MH_SOL_01_31_I_AM_SPEAKING_GOD_S_PAWAR_BYTE या नावाने बाईट एफटीपी वर पोहचला आहे.
Last Updated : Apr 1, 2019, 8:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.