ETV Bharat / state

सोलापूर : राज्यपालांनी घेतले अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे दर्शन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि. 26 डिसेंबर) अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान समितीच्या वतीने राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. राज्यपाल हे दोन दिवसाच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्यपालांनी आज स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

स्वामी मंदिरात भेट दिल्यानंतर
स्वामी मंदिरात भेट दिल्यानंतर
author img

By

Published : Dec 26, 2019, 11:10 PM IST

सोलापूर - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (दि. 26 डिसेंबर) अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान समितीच्या वतीने राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. राज्यपाल हे दोन दिवसाच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्यपालांनी आज स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. कोश्यारी हे दोन दिवसाच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहे. आज सकाळी राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमानंतर राज्यपाल हे अक्कलकोट येथे गेले आणि त्यांना स्वामींचे दर्शन घेतले.

यावेळी स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी अमोल भोसले यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले. यावेळी सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसिलदार अंजली मरोड आदी उपस्थित होते.

हेही वाचा - 'आपण भाषणबाजीत पुढे, १३५ कोटी लोकसंख्येच्या भारताला ऑलम्पिकमध्ये यश नाही'

Intro:mh_sol_03_governer_in_akklkot_7201168
राज्यपाल कोश्यारी स्वामी चरणी लीन,
राज्यपालांनी घेतले अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे दर्शन
सोलापूर-
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज अक्कलकोट येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी श्री स्वामी समर्थ वटवृक्ष देवस्थान समितीच्या वतीने राज्यपालांचा सत्कार करण्यात आला. राज्यपाल हे दोन दिवसाच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. राज्यपालांनी आज स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.Body:राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. कोश्यारी हे दोन दिवसाच्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहे. आज सकाळी राज्यपालांच्या हस्ते राज्यस्तरीय विद्यापीठ क्रिडा स्पर्धेचे उद्दघाटन करण्यात आले. या उद्दघाटन कार्यक्रमानंतर राज्यपाल हे अक्कलकोट येथे गेले आणि त्यांना स्वामींचे दर्शन घेतले.  
यावेळी स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे,अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारी अमोल भोसले यांनी राज्यपाल कोश्यारी यांचे स्वागत केले.
यावेळी  सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, उपविभागीय अधिकारी ज्योती पाटील, तहसिलदार अंजली मरोड आदी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.