ETV Bharat / state

उजनी प्रकल्पासाठी २ हजार ६२२ कोटींची मान्यता - जलसंपदा

सोलापूर जिल्ह्यातील उजनी प्रकल्पासाठी २ हजार ६२२ कोटींची प्रशासकीय मान्यता मंजूर...खोलीकरण, अस्तरीकरणासह आवश्यक भूसंपादानाच्या कामांना मिळणार गती...... राज्याच्या जलसंपदा विभागाकडून ८ मार्चला देण्यात आली मंजुरी

उजनी प्रकल्प
author img

By

Published : Mar 9, 2019, 10:00 AM IST

सोलापूर - जिल्ह्यातील उजनी प्रकल्पासाठी राज्य शासनाने २ हजार ६२२ कोटी रुपयांच्या सुधारीत प्रशासकीय मान्यतेस मंजूरी दिली आहे. उजनी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या कामांसाठी ही मान्यता देण्यात आलेली आहे. ८ मार्चला राज्याच्या जलसंपदा विभागाने ही मंजूरी दिली आहे. या सुधारीत प्रशासकीय मान्यतेमुळे उजनी प्रकल्पामध्ये अपूर्ण राहिलेली कामे पूर्णत्वास नेण्यास मदत होणार आहे.

उजनी प्रकल्प

सोलापूर, पूणे आणि नगर या तीन जिल्ह्यातील १३ तालूक्यातील शेतजमीनीच्या सिंचनासाठी भीमा नदीवर उजनी धरण बांधण्यात आलेले आहे. १९६४ मध्ये उजनी धरणाला मान्यात देण्यात आली होती. त्यावेळी एकूण ४० कोटी ५१ लाख रुपये एवढा खर्च धरणासाठी अपेक्षित होता. मात्र, यात वाढ होत गेली आणि १९७६ पर्यंत हा प्रकल्प ११३ कोटी रुपयांपर्यंत गेला. १९७६ नंतर साल २००० पर्यंत या प्रकल्पाचा खर्च वाढत जाऊन १ हजार ४०५ कोटी रुपयांच्या खर्चास दूसऱ्यांदा प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

प्रत्येक वर्षी वाढत जाणारा खर्च लक्षात राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने उजनी प्रकल्पासाठी २ हजार ६२२ कोटी रुपयाची तिसऱ्यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही सुधारित प्रशासकीय मान्यता देत असताना जलसंपदा विभागाची २०१३-१४ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची २०१५-१६ ची दरसूची लक्षात घेऊन सूधारित मान्यता देण्यात आलेली आहे.

उजनी प्रकल्पासाठी २ हजार ६२२ कोटी रुपयांची मान्यता मिळाल्यामुळे मोऱ्यांची कामे, खोलीकरण, अस्तरीकरण, पूलाची कामही करण्यात येणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी भूसंपादन आवश्यक आहे, अशा ठिकाणचे भूसंपादन प्रक्रिया ही २०२० पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात, अशाही सूचनाही मान्यता देताना दिल्या आहेत.

Intro:R_MH_SOL_02_09_UJANI_FUND_S_PAWAR
उजनी प्रकल्पासाठी 2 हजार 622 कोटीची मान्यता
तिसऱ्या सूधारित प्रशासकीय मान्यता मिळाली
सोलापूर-
सोलापूर जिल्ह्यातील उजनी प्रकल्पासाठी राज्य शासनाने 2 हजार 622 कोटी रूपयाच्या सूधारित प्रशासकीय मान्यतेस मंजूरी दिली आहे. उजनी प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या कामांसाठी ही मान्यता देण्यात आलेली आहे.8 मार्च रोजी राज्याच्या जलसंपदा विभागाने याला मंजूरी दिली आहे. या सुधारित प्रशासकीय मान्यतेमुळे उजनी प्रकल्पामध्ये अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे.Body:सोलापूर, पूणे आणि नगर या तीन जिल्ह्यातील 13 तालूक्यातील शेतजमीनीच्या सिंचनासाठी भीमा नदीवर उजनी धरण्यात बांधण्यात आलेले आहे. 1964 मध्ये उजनी धरणाला मान्यात देण्यात आली होती. 1964 मध्ये एकूण 40 कोटी 51 लाख रूपये एवढा खर्च धरणासाठी अपेक्षित होता. मात्र यात वाढ होत गेली आणि 1976 पर्यंत हा प्रकल्पा 113 कोटी रूपयापर्यंत गेला. 1976 नंतर 2000 पर्यंत या प्रकल्पाचा खर्च वाढत जाऊन 1 हजार 405 कोटी रूपयाच्या खर्चास दूसऱ्यांदा प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
प्रत्येक वर्षी वाढत जाणारा खर्च लक्षात राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने उजनी प्रकल्पासाठी 2 हजार 622 कोटी रूपयाची तिसऱ्यांदा सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही सुधारित प्रशासकीय मान्यता देत असतांना जलसंपदा विभागाची 2013-14 आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची 2015-16 ची दरसूची लक्षात घेऊन सूधारित मान्यता देण्यात आलेली आहे.
उजनी प्रकल्पासाठी 2 हजार 622 कोटी रूपयाची मान्यता मिळाल्यामुळे मोऱ्यांची काम, खोलीकरण, अस्तरीकरण, पूलाची काम ही करण्यात येणार आहेत. तसेच ज्या ठिकाणी भूसंपादन आवश्यक आहे अशा ठिकाणचे भूसंपादन प्रक्रिया ही 2020 पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात अशाही सूचना ही मान्यता देतांना दिल्या आहेत.Conclusion:NOTE- R_MH_SOL_02_09_UJANI_FUND_S_PAWAR या नावाने सोबत उजनी धरणाचे फाईल फूटेज जोडले आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.