ETV Bharat / state

भाजपच्या विजय संकल्प रॅलीवर सोलापुरात गुन्हा दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन - भाजप

सोलापूर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नुकताच जमावबंदी आदेश लागू केला होता. चार पेक्षा जास्त लोक एकत्रित येणे, घोषणाबाजी करणे यासह विविध प्रकारांवर बंदी घालण्यात आली होती.

रॅलीत सहभागी आमदार विजयकुमार देशमुख
author img

By

Published : Mar 4, 2019, 10:21 AM IST

सोलापूर- भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या विजय संकल्प रॅलीवर शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख या रॅलीत सहभागी होते. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्यामुळे जेल रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या शहर उत्तर विधानसभा मतदार संघाच्यावतीने रविवारी विजय संकल्प मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. येथून पालकमंत्री विजयकुमार देशमुख आमदार आहेत. या रॅलीत पालकमंत्र्यांसह महापौर शोभाताई बनशेट्टी, उपमहापौर शशिकला बतुल सभागृहनेते संजय कोळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. सोलापूर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नुकताच जमावबंदी आदेश लागू केला होता. चार पेक्षा जास्त लोक एकत्रित येणे, घोषणाबाजी करणे यासह विविध प्रकारांवर बंदी घालण्यात आली होती. हा आदेश असतानादेखील सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोणतीही परवानगी न घेता भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजय संकल्प रॅली काढली.

जमावबंदी आदेश लागू असताना ही रॅली काढण्यात आल्यामुळे जेलरोड पोलिसांनी रॅलीच्या संयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आनंद बिरू आणि अनिल कंदलगाव या दोघांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

undefined

Intro:R_MH_SOL_01_04_FIR_ON_BJP_RALLY_S_PAWAR
पालकमंत्री सहभागी असलेल्या भाजपच्या विजय संकल्प रॅलीवर गुन्हा दाखल, जमावबंदी आदेशाचे केले होते उल्लंघन
सोलापूर-
भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या विजय संकल्प रॅली वर सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे सहभागी असलेल्या रॅलीवर सोलापुरातील जेल रोड पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने काढण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्यामुळे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे

Body:भारतीय जनता पार्टीच्या शहर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या वतीने रविवारी सकाळी विजय संकल्प मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे आमदार असलेले मतदारसंघ आहे या मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजय संकल्प मोटरसायकल रॅली आयोजित केली होती या मोटर सायकल रॅली मध्ये स्वतः पालक मंत्री विजयकुमार देशमुख सोलापूरच्या महापौर शोभाताई बनशेट्टी उपमहापौर शशिकला बतुल सभागृहनेते संजय कोळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मोटरसायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.
सोलापूर शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नुकताच जमावबंदी आदेश लागू केला होता चार पेक्षा जास्त लोक एकत्रित येणे घोषणाबाजी करणे यासह सह विविध प्रकारांवर बंदी घालण्यात आली होती जमावबंदी आदेश असताना देखील सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने कोणतीही परवानगी न घेता भाजपच्या कार्यकर्त्यांनी विजय संकल्प रॅली काढली.
जमावबंदी आदेश लागू असताना ही रॅली काढण्यात आल्यामुळे जेलरोड पोलिसांनी रॅलीच्या संयोजक विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आनंद बिरू आणि अनिल कंदलगाव या दोघांच्या विरोधात जल रोड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Conclusion:नोट भाजपच्या रॅली चे फोटो हे मेलवर पाठवले आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.