ETV Bharat / state

School Started In Solapur District : पहिल्याच दिवशी पन्नास हजार विद्यार्थ्यांची शाळेला हजेरी - School Started In Solapur District

१ फेब्रुवारी पासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळा स्तरावरून योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. (School Started In Solapur District) पहिल्याच दिवशी शहरातील शाळांमध्ये ५० हजार विद्याथ्यांची उपस्थिती होती. कोरोनाची खबरदारी घेत शाळा तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरू
सोलापूर जिल्ह्यात शाळा सुरू
author img

By

Published : Feb 1, 2022, 1:31 PM IST

सोलापूर - महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार मंगळवार, १ फेब्रुवारी पासून पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. (Fifty thousand students in Solapur district) शाळा स्तरावरून योग्य ती खबरदारी घेतल्याची माहिती शाळा व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी शहरातील शाळांमध्ये ५० हजार विद्याथ्यांची उपस्थिती होती. (Municipal Commissioner in Solapur district) कोरोनाची खबरदारी घेत शाळा तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे शहरातील दहावी व बारावीचे वर्ग वगळता सर्वच वर्ग ९ जानेवारीपासून बंद ठेवले होते. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापुरातील बाधितांच्या संख्येचे प्रमाण कमी आहे.

व्हिडिओ

मुलांना शाळेमध्ये शिफ्टनुसार दिले जाणार

शाळा बंद ठेवून चालणार नाही, असा सूर अधिकारी वर्गातून होता. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांच्या आदेशानुसार शहरातील पहिली ते बारावीच्या एकूण ३९८ शाळा मंगळवारपासून सुरू झाल्या. मुलांना शाळेमध्ये शिफ्टनुसार दिले जाणार आहे. तसेच, शाळा व्यवस्थापनाने आम्ही सर्वतोपरी विद्यार्थ्यांची कोळजी घेणार आहोत अशी हमी दिल्याने शाळा सुरू झालेल्या आहेत. तसेच, पालकांची परवाणगीही यामध्ये महत्वाची आहे.

शालेय प्रशासन कडून लेखी अहवाल-

शहरातील शाळा सुरू यासाठी पूर्वतयारी केल्याचे लेखी अहवाल घेतले आहेत. एका डेस्कवर एक विद्यार्थी बसवणे, पालकांनी कोरडे जेवण, पिण्याचे पाणी, रुमाल, अशा प्रकारचे साहित्य पाल्यांजवळ गरजेचे आहे. मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन व पालक समन्वयातून काम केल्यास शाळा व्यवस्थित सुरू राहतील.अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.

मुख्याध्यापकांवर जबाबदारी

शहरातील पहिली ते बारावीचे वर्ग आज नियमित सुरू झाले आहेत. सोलापूर शहराचा पॉझिटीव्ह दर कमी आहे. ९८ टक्केहून अधिक शिक्षक व कर्मचारी यांनी कोविडवरील लस घेतल आहे. कोविड प्रादुर्भावाचे प्रमाण लक्षात घेता ३ हजार शिक्षकांच्या चाचण्यांचे अहवाल झाले आहेत. शाळांमध्ये दक्षता घेण्याबाबत कळवले आहे. शासनाच्या आदेशानुसार प्रादुर्भावमध्ये शाळा सुरक्षित ठेवण्यासाठी द्यायचे आहे. सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शाळा सुरू ठेवण्यासाठी दक्ष राहिले पाहिजे. कोविड मार्गदर्शन सूचनांचे पालन न केल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार असल्याची माहिती शहर शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली आहे.

हेही वाचा - Union Budget 2022-23 : भारत स्वत:ची डिजीटल करन्सी जारी करणार, अर्थमंत्री सीतारामण यांची घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.