ETV Bharat / state

सोलापूरमध्ये बनावट विदेशी दारूसाठा जप्त - duplicate foreign liquor seized Solapur

सांगोला तालुक्यातील बागेवाडी शिवारात बनावट विदेशी दारूचा साठा करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

duplicate foreign liquor seized in Solapur
सोलापूरमध्ये बनावट विदेशी दारूसाठा जप्त
author img

By

Published : Dec 31, 2019, 6:13 AM IST

सोलापूर - येथील सांगोली तालुक्यातील बागेवाडी येथे बनावट विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

सांगोला तालुक्यातील बागेवाडी शिवारात बनावट विदेशी दारूचा साठा करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर भरारी पथकाने याठिकाणी छापा टाकला. यावेळी बनावट दारू तयार करून त्याची विक्री केली जात होती. जवळपास अडीच लाख रूपयाची बनावट दारू जप्त करण्यात आली. यामध्ये देविदास कांबळे, मोहन कदम, धनाजी कदम, यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ईडी, सीबीआयची पीडा मागे लावणाऱ्यांना आमंत्रण... राजू शेट्टींनी व्यक्त केली नाराजी

Intro:mh_sol_07_raid_on_bogas_wine_7201168
बनावट विदेशी दारूचा साठा जप्त ,
सांगोला तालूक्यातील बागलवाडी येथे टाकला छापा
सोलापूर-
सांगोला तालूक्यातील बागेवाडी येथे बनावट विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शूल्क सोलापूर विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली आहे. भरारी पथकाने धाड टाकून ही कारवाई केली आहे. Body:सांगोला तालूक्यातील बागेवाडी शिवारात बनावट विदेशी दारूचा साठा करण्यात आला असल्याची माहिती राज्य उत्पादन शूल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळीली होती. खबऱ्याने दिलेल्या माहितीनंतर भरारी पथकाने धाड टाकली. यावेळी बनावट दारू तयार करून त्याची विक्री केली जात होती.
या धाडीमध्ये जवळपास अडीच लाख रूपयाची बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. यामध्ये देविदास कांबळे , मोहन कदम, धनाजी कदम, यांच्याविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.