ETV Bharat / state

'मोदी म्हणतात, मी आल्यानंतरच सर्व घडलं; मग २०१४ पर्यंत देशात काय जंगल होतं का?' - सोपल

उद्धव ठाकरे हे अमित शाहंना काय म्हणाले आणि अमित शहा यांनीदेखील शिवसेनेवर काय टीका केली होती, ते सोपल यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सांगितले.

दिलीप सोपल यांनी उडविली सेना भाजपची खिल्ली
author img

By

Published : Apr 21, 2019, 1:05 PM IST

सोलापूर - काँग्रेसने मागील ६० वर्षात काय केले, असा सवाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. माजी मंत्री दिलीप सोपल यांनी त्यांच्याकडून उपस्थित केलेल्या जाणाऱ्या या प्रश्नाची खुमासदार शैलीत खिल्ली उडवली आहे. मोदी यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनीच ५ वर्षात सर्व काही केले आणि काँग्रेसने काहीच केले नाही, तर माग मोदी सत्तेवर येण्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र काय जंगल होता का? असा प्रश्न सोपल यांनी विचारला आहे.

दिलीप सोपल यांनी उडविली सेना भाजपची खिल्ली

माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी करकम येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेत माजी मंत्री आणि बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप सोपल यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत भाषण करत उपस्थितांना पोट धरून हसायला लावले.

मागील साडेचार वर्षे सत्तेत राहून भाजपला विरोध करणाऱ्या शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार केला आहे. अफजलखानाचा कोथळा काढू, असे म्हणणारे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे हे त्याच अफजलखानाच्या मिठीत जाऊन प्रेमाच्या गोष्टी करू लागले आहेत, अशी टीका सोपल यांनी केली. उद्धव ठाकरे हे अमित शाहंना काय म्हणाले आणि अमित शहा यांनीदेखील शिवसेनेवर काय टीका केली होती, ते सोपल यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत सांगितले.

Intro:R_MH_SOL_01_21_DILIP_SOPAL_S_PAWAR

दिलीप सोपल यांनी उडविली सेना भाजपची खिल्ली
60 वर्षात संपुर्ण महाराष्ट्र काय जंगल होते काय-

सोलापूर-
2014 पर्यंत महाराष्ट्र हा काय संपूर्ण जंगल होते का असा सवाल करत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी भाजप सेनेची खिल्ली उडवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेस मागील 60 वर्षात काय केले याचा जाब विचारत आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांनी त्यांच्या खुमासदार शैलीत खिल्ली उडवली आहे.

Body:कॉंग्रेसने मागील 60 वर्षात काय केले असा सवाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून उपस्थित केला जातोय नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नाची माजी मंत्री दिलीप सोपल यांनी त्यांच्या खुमासदार शैली मध्ये खिल्ली उडवली आहे मोदी यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनीच फक्त पाच वर्षात सर्व काही केल्या आणि काँग्रेसने काहीच केले नसेल तर संपूर्ण महाराष्ट्र हा काय जंगल होता का असा सवाल करत मोदी यांची ची खिल्ली उडवली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी करकम येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती या प्रचार सभेत माजी मंत्री आणि बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी त्यांच्या खुमासदार शैली मध्ये भाषण करत उपस्थितांना पोट धरून हसायला लावले.
मागील किल साडेचार वर्षे सत्तेत राहून भाजपला विरोध करणाऱ्या शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेला वेड्यात काढण्याचा प्रकार केला आहे अफजलखानाचा कोथळा काढू असे म्हणणारे शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे हे त्याचा अफजलखानाच्या मिठीत जाऊन प्रेमाच्या गोष्टी करू लागले आहेत अशी टीका सोपल यांनी केली.
उद्धव ठाकरे हे अमित शहांना काय म्हणाले आणि अमित शहा यांनी देखील शिवसेनेवर अशी टीका केली होती ती हा सर्व प्रसंग दिलीप सोपल यांनी त्यांच्या खुमासदार शैली मध्ये मांडत शिवसेनेची खिल्ली उडवली.

Conclusion:बाईट दिलीप सोपल
NOTE-
(दिलीप सोपल यांचा चार मिनिटांचा बाईट पाठवलेला आहे तू सर्व वाईट वापरावा ही विनंती बाईट रेकॉर्ड करत असताना पाठीमागे अति उत्साही कार्यकर्ते बसलेले असल्यामुळे ते कार्यकर्ते ढकलाढकली करत होते त्यामुळे बाईट थोडासा शेख झालेला आहे शेख झालेला वाईट असला तरीही पूर्ण वाईट वापरावा कारण दिलीप सोपल यांचा बाई हा प्रचंड पाहिला जाणारा वाईट आहे .)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.