ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis: आषाढी एकादशीला देवेंद्र फडणवीसांकडूनच पांडूरंगाची महापूजा; खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचे वक्तव्य - devendra fadnavis

येत्या दोन ते तीन दिवसात भाजपचे सरकार येईल. भाजप आपली सत्ता स्थापन करेल ( BJP will form government in Maharashtra), त्यासोबतच आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी यांची महापूजा देवेंद्र फडणवीसच करतील असा ठाम विश्वास भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.

pratap patil chikhlikar
प्रताप पाटील चिखलीकर
author img

By

Published : Jun 28, 2022, 12:17 PM IST

Updated : Jun 28, 2022, 12:50 PM IST

पंढरपूर - महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसात भाजपचे सरकार येईल. राज्यात भाजप आपली सत्ता स्थापन करेल ( BJP will form government in Maharashtra) , त्यासोबतच आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी यांची महापूजा देवेंद्र फडणवीसच करतील ( devendra fadnavis will do vitthal rukmini mahapooja ) असा ठाम विश्वास भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. सत्तास्थापनेत शिवसेनेचे १० ते १२ खासदार सोबत येतील असा गौप्यस्फोटही भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.

pratap patil chikhlikar

नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. नवं सरकार येणार की नाही? आले तर कधी येईल? अशा चर्चा सुरू आहेत. असे प्रश्न उभे असतानाच खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी मोठी माहिती दिली आहे.

राज्यात येत्या दोन-तीन दिवसात भाजपचे सरकार येईल. सत्ता स्थापनेसाठी शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Rebel MLA Eknath shinde ) आणि त्यांच्या सोबतचे बंडखोर आमदार मदतीला येतील.त्यातूनच भाजप सत्तेत येईल. भाजप आमदारांसोबत शिवसेनेचे ( Shiv Sena ) 10 ते 12 खासदार असतील.अशी माहितीही त्यांनी प्रसार माध्यमांना दिली.

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना व त्यांच्या नातेवाईकांना त्रास दिली जात असल्याचा आरोप बंडखोर आमदारांकडून केला जातोय. त्यावरही प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाष्य केलं. राज्यात कोण इशारे देत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावे, बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लागणार (Pratap Patil Chikhlikar In Support On Rebel MLA ) नाही.असा इशारा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिला आहे.यंदाची आषाढी एकादशी महापूजा कोण करणार याबाबत सुद्धा चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस ( devendra fadnavis ) हेच महापूजा करतील असा विश्वास ( Strong faith BJP MP Pratap Patil Chikhlikar ) त्यांनी व्यक्त केला

होही वाचा - Mumbai Building Collapsed : मुंबईत मोठी दुर्घटना.. इमारत कोसळली.. २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकले, एकाचा मृत्यू

Last Updated : Jun 28, 2022, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.