ETV Bharat / state

परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान; कांदा, सोयाबीनसह इतर पिकांना फटका - सोयाबीन पीक

सोलापूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात रोजचा पाऊस सुरू असून या पावसामुळे जिल्ह्यातील शेती पीकाचे मोठे नूकसान झाले आहे. कांद्याच्या शेतातील सरींमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे कांदा नासत आहे. तर, कापून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब फूटण्याची वेळ आली आहे.

परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान
author img

By

Published : Oct 27, 2019, 2:59 PM IST

सोलापूर - मागील 5 ते 6 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात पडत असलेल्या परतीच्या पावासामुळे शेतीसोबतच कांदा, सोयाबीन सारख्या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले आहे.

गेल्या 8 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात रोजचा पाऊस सुरू आहे. रोज कोसळणाऱ्या या पावसामुळे जिल्ह्यातील शेती पीकाचे मोठे नूकसान झाले आहे. कांद्याच्या शेतातील सरींमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे कांदा नासत आहे. तर, कापून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब फूटण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान

हेही वाचा - फटाक्याची दिवाळी तर कोणीही साजरा करतो, पण अशी दिवाळी कधी ऐकलेत का?

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालूक्यातील काही भागात सुरूवातीला पेरणी केलेल्या ज्वारीची पिके देखील परतीच्या पावसाने जमिनीवर पडली असून नुकसान झाले आहे.

हेही वाचा - बार्शी तालुक्यातील लाडोळे येथील तलाव फुटून शेतीचे नुकसान

Intro:mh_sol_01_rain_nuksan_7201168
परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान
कांदा, सोयाबीन सह इतर पिकांना फटका
सोलापूर-
मागील पाच ते सहा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात होत असलेल्या परतीच्या पावासामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले आहे. परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे शेतात काढणीला आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले आहे. Body:मागील आठ दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात रोजचा पाऊस सुरू आहे. रोज कोसळणाऱ्या या पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेती पिकाचे मोठे नूकसान झाले आहे. कांद्याच्या शेतातील सरीमध्ये पाणी साचून राहिल्यामुळे कांदा नासत आहे. तर कापून ठेवलेल्या सोयाबीनला कोंब फूटण्याची वेळ आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालूक्यातील काही भागात सुरूवातीला पेरणी केलेल्या ज्वारीची पिके देखील परतीच्या पावसाने जमीनीवर पडली आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.