ETV Bharat / state

राज्यात 'मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ' स्थापन करा ; ख्रिश्चन समाजाची मागणी - ajit pawar

राज्यात मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी ख्रिश्चन समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाने महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.

मदर तेरेसा
मदर तेरेसा
author img

By

Published : Feb 8, 2020, 6:48 AM IST

सोलापूर - राज्यात मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे. तसेच ख्रिश्चन समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी ख्रिश्चन समाजाच्यावतीने करण्यात आली. यासाठी ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाने महसुलमंत्री बाळासाहेब थोरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे.

राज्यात मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे... ख्रिश्चन समाजाची मागणी

हेही वाचा.... अंधश्रद्धा : पैशांचा पाऊस पाडून विधवा महिलांवर अत्याचार

राज्याच मागील आघाडी सरकारच्या काळात, म्हणजे पाच वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून देवू, असे आश्वासन ख्रिश्चन समाजाच्या बैठकीत दिले होते. त्याचे स्मरण करून देण्यासाठी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळाने सुरुवातीला गांधी भवनात महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची तर मंञालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून आपली मागणी लावून धरली आहे.

हेही वाचा... महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजना 15 एप्रिल पूर्वी पूर्ण करा - मुख्यमंत्री

ख्रिश्चन समाजाच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे. त्यांच्या समस्या सोडवाव्यात, असा त्यांच्या मागणीचा सूर होता. ख्रिश्चन समाजासाठी मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ, अल्पसंख्याक आयोग, विधान परिषद, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा अल्पसंख्याक संनियंञण समिती गठीत करावी. तसेच ख्रिश्चन समाजाला प्रतिनिधित्व द्यावे, अंत्यविधीसाठी कब्रस्थानाला जागा देणे, अशा मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.

Intro:सोलापूर : राज्यात मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं.त्याचबरोबर ख्रिश्चन समाजाच्या प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी ख्रिश्चन समाजाच्यावतीने पुन्हा एकदा करण्यात आलीय.

Body:गेल्या आघाडीच्या सरकारच्या काळात म्हणजे पाच वर्षांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून देवू असे आश्वासन ख्रिश्चन समाजाच्या बैठकीत दिले होते.त्याच स्मरण करून देण्यासाठी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष आशिष शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळानं सुरुवातीला गांधी भवनांत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची तर मंञालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून आपली मागणी लावून धरली.

Conclusion:ख्रिश्चन समाजाच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे आणि त्या सोडवाव्यात असा मागणीचा सूर होता.ख्रिश्चन समाजासाठी मदर तेरेसा आर्थिक विकास महामंडळ,अल्पसंख्याक आयोग,विधान परिषद,मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा अल्पसंख्याक संनियंञण समिती गठीत करावी आणि ख्रिश्चन समाजाला प्रतिनिधित्व द्यावे,अंत्यविधीसाठी कब्रस्थानाला जागा व सुशोभिकरण करावे.अशी मागणी अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.