ETV Bharat / state

सोलापुरातील भाविकांच्या कारला कर्नाटकात अपघात, ५ जागीच ठार

कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यामध्ये उभ्या कंटेनरला कार धडकल्याने भीषण अपघात झाला. अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

कर्नाटकात अपघात
author img

By

Published : Aug 27, 2019, 9:31 AM IST

Updated : Aug 27, 2019, 11:13 AM IST

बंगळुरु - कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यामध्ये उभ्या कंटेनरला कार धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये २ लहान मुलांचाही समावेश आहे. कारमधील सर्वजण तिरुपतीला दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन माघारी येत असतानास सावळगी गावाजवळ हा अपघात झाला.

वाचा - मध्यप्रदेशमध्ये महामार्गावर झालेल्या अपघातात लातूरच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

सावळगी गावाजवळ रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा केला होता. त्यावर जाऊन कार आदळली. संजय चडचण(२९), राणी चडचण (२६), भाग्यश्री (२२), श्रेया( ३) आणि धिरज अशी अपघातील मृतांची नावे आहेत. अपघातामध्ये जखमी झालेल्या तिघांना कलबुर्गी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारमधील सर्वजण सोलापूर जिल्ह्यातील आहेत.

वाचा - शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना वाहनाने चिरडले; एकाचा मृत्यू, 5 जखमी

Intro:Body:

In a major accident, 5 died on spot including 2 children, at Savalagi cross of Kalburgi district.

Car collided to the lorry which is parked roadside. Sanjay Chadachan(29), Rani Chadachan(26), Shreyas(3), Bhagyashree(22) and Dheeraj (2) are died. Three more are seriously injured and they shifted to the kalburgi private hospital for the further treatment.

The incident placed while car returning to Solapur from Thirupathi. 

Conclusion:
Last Updated : Aug 27, 2019, 11:13 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.