ETV Bharat / state

Reactions On Governor : भाजपने पाचपैकी एक पत्र दाखवावे; अन्यथा संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा शिवसेनेची मागणी

author img

By

Published : Nov 20, 2022, 4:55 PM IST

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivarai ) पुतळ्या जवळ राज्यपाल भगत कोशारी,( Governor Bhagat Koshari ) भाजप प्रवक्ता सुरेंद्र त्रिवेदी यांचा निषेध करण्यात ( Chhatrapati Shivarai apologized Aurangzeb Five Times ) आला.

BJP show one letter out of five
भाजपने पाचपैकी एक पत्र दाखवावे

सोलापूर- उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या वतीने शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivarai ) पुतळ्या जवळ राज्यपाल भगत कोशारी,( Governor Bhagat Koshari ) भाजप प्रवक्ता सुरेंद्र त्रिवेदी यांचा निषेध करण्यात ( Chhatrapati Shivarai apologized Aurangzeb Five Times ) आला. (Reactions on Governor controversial statment) हिंदुत्ववाचा मुद्दा घेऊन राज्यात सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र करत शिवसेनेच्या वतीने सोलापुरातील शिवाजी चौकात छत्रपती महाराजांच्या घोड्याच्या पायदळी पोस्टर तुडवण्यात आली.या वेळी पोलिसांनी राज्यपालांच्या (Governor Bhagat Singh Koshyari) पोस्टरला जोडेमारून निषेध करताना पोस्टर काढून घेतले.

भाजपने पाचपैकी एक पत्र दाखवावे

पोलीस शिवसौनिकांमध्ये वाद - यावेळी शिवसैनिकांची पोलिसांशी झटापट झाली. राज्यपालांचा, भाजप प्रवक्त्याविरोधात संतापाची लाट संपुर्ण राज्यात पसरली आहे. राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत तसेच भाजप प्रवक्त्याबाबत राज्यभर निषेध करण्यात येत आहे.

पाच पत्रापैकी एक पत्र दाखवावं - उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम बरडे यांनी संताप व्यक्त करताना माहिती दिली की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या राज्यपालांची राज्यातून हकालपट्टी करावी. तसेच सुरेंद्र तिवारी याने जे वक्तव्य केले आहे, त्याबाबत शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिलेल्या पाच पत्रापैकी एक पत्र दाखवावं ( Chhatrapati Shivarai apologized Aurangzeb Five Times ). अन्यथा सर्व मंत्रिमंडळाने राजीनामा द्यावा असे आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.