ETV Bharat / state

पंढरपूर-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघातात ५ ठार - भीषण

मृतांमध्ये २ महिला, २ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली.

भीषण अपघात
author img

By

Published : Feb 6, 2019, 7:48 AM IST

सोलापूर - पंढरपूर-सोलापूर महामार्गावर कार आणि बसच्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. यात २ जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना पंढरपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमधील सर्वजण मुंबईचे रहिवासी असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मुंबईहून निघालेली (एमएच ०३ एझेड ३११६) क्रमांकाची कार बसला धडकली. राज्य परिवहन महामंडळाच्या इस्लामपूर आगाराची इस्लामपूर- अक्कलकोट ही बस पंढरपूरहून सोलापूरकडे जात होती. अपघातातील मृतांना सरकारी रुग्णालयात नेण्यात येत असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. मृतांमध्ये २ महिला, २ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली.

Intro:बनावट कोळ सेंटर चालवून नोकरीचे आमिष दाखवीत लाखो रुपयांना लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या मुंबई पोलिसांच्या पायधुनी पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणी पीडित तक्रारदार शमरोज नदीम पठाण (२९) यांच्या तक्रारीवरून कारवाई करीत २ जणांना अटक केली आहे. Body:मुंबईतील पायधुनी परिसरात राहणारे शमरोज नदीम पठाण (२९) यांनी गेली २ वर्षे सौदी अरेबिया येथील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये नोकरी केल्यानंतर मुंबईत नोकरी शोधण्यास सुरवात केली होती. हॉटेल मॅनेजमेंट चा अभ्यासक्रम केलेल्या शमरोज यांनी त्यांचा प्रोफाइल MONSTER INDIA.COM या वेब साईटवर अपडेट केला होता. या दरम्यान नोव्हेम्बर २०१८ रोजी शमरोज यांना J W MARRIOT या हॉटेल मध्ये मानेजर पाडायची नकारी असून या साठी इंटर्वयु घेतला जाईल म्हणून एका अनुपमा नावाच्या महिलेने संपर्क केला होता. यानंतर एक आठवड्यातच शमरोज यांना आलम म्हणून नाव सांगणाऱ्या व्यक्तीने इंटरव्यू साठी कोळ करून त्यांना निवड करण्यात आली असून नियुक्ती पत्र ईमेल केल्याचे सांगितले. शमरोज यांच्या ईमेल वर नियुक्तीपत्र आल्यानंतर परदेशातील या नोकरीसाठी प्रोसेसिंग फी, विजा ,फॉर्म फी , तिकीट यांची क्लरने देत तब्बल २,८५,३०० रुपये उकळले होते.
Conclusion:काही दिवसानंतर शमरोज यांना पुन्हा जीएसटी चे शुल्क भरावे लागेल म्हणून ७१ हजाराची मागणी अनुपमा या महिलेने फोनवर केल्याने शमरोज यांना स्थानका आली. या संदर्भात शमरोज यांनी पायधुनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता सदरचा हा कोळ उत्तर प्रदेश येथून आल्याचे पोलिसांना तपासात कळताच औतंत्र प्रदेशातून मेट्रो स्टेशन नंबर १६ येथून सापळा रचून २ आरोपीना अटक करून १५ मोबाईल फोन , २ लॅपटॉप , ६ वेगवेगळ्या बँकांचे एटीएम कार्ड ,पेनड्राईव , व रोख रुपये १ लाख जप्त करण्यात आले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.