ETV Bharat / state

सोलापुरात ४० लाखांचा गुटखा जप्त; सदर बझार पोलिसांची कारवाई - SANTOSH PAWAR

सोलापुरात तब्बल ४० लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. नाकाबंदी सुरू असताना सोलापूर शहर पोलिसांना गुटख्याचा ट्रक सापडला.

जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस पथक
author img

By

Published : Jul 20, 2019, 5:29 PM IST

Updated : Jul 20, 2019, 5:34 PM IST

सोलापूर - सोलापुरात तब्बल ४० लाखांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. नाकाबंदी सुरू असताना सोलापूर शहर पोलिसांना गुटख्याचा ट्रक सापडला.

सोलापुरात ४० लाखांचा गुटखा जप्त; सदर बझार पोलिसांची कारवाई

गुटखा बंदी असताना शहरात येणाऱ्या गुटख्याला लक्ष करत सदर बझार पोलिसांनी ४० लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. शुक्रवारी रात्री नाकाबंदी दरम्यान संशय आल्याने (MH 12 KP 0294) या ट्रकची तपासणी केली. तपासणी दरम्याने त्यात लाखो रुपयांचा गुटखा आढळून आला.

राज्यात गुटखा बंदी असतानासुद्धा अजूनही सर्रासपणे गुटखा विक्री केली जाते. गुटखा खाल्ल्याने अनेक तरुणांना कॅन्सर सारख्या असाध्य रोगाला समोरे जावे लागत आहे. गुटख्यासारखा संवेदनशील विषय ज्या विभागाच्या हाती आहे. त्यांच्या कृपाशीर्वादामुळे शहरातील अनेक पान टपऱ्यांवर सर्रास गुटखा विकला जात आहे. त्यात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ४० लाखाच्या गुटख्याची गाडी पकडल्याने शहरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.

ही कारवाई सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट तसेच पोलीस उपनिरीक्षक कोकरे आणि डीबी पथकाने केली आहे.

Intro:mh_sol_06_gutakha_cought_7201168

सोलापूरात 40 लाखाचा गुटखा जप्त,
गुटखा बंदी असतांना देखील गुटख्याची सर्रास विक्ती
सोलापूर-
सोलापूरात तब्बल 40 लाखाचा गुटखा पोलीसानी जप्त केला आहे. नाकाबंदी सुरू असताना सोलापूर शहर पोलिसांना गुटख्याचा ट्रक सापडला.
Body:गुटखा बंदी असताना शहरात येणाऱ्या गुटख्याला लक्ष करत सदर बझार पोलिसांनी 40 लाख रुपयांचा गुटखा पकडलाय.शुक्रवारी रात्री नाकाबंदी दरम्यान संशय आल्याने MH12 KP 0294 या आयशर वाहनाची तपासणी केली असताना त्यात लाखो रुपयांचा गुटखा आढळून आलाय.

राज्यात गुटखा बंदी असताना सुद्धा अजूनही सर्रासपणे गुटखा विक्री केली जातेय.गुटखा खाल्याने अनेक तरुणांना कॅन्सर सारख्या असाध्य रोगाला समोरे जावे लागत आहे.गुटखा सारखा संवेदनशील विषय ज्या विभागाच्या हाती आहे.त्यांच्या कृपाशीर्वादामुळे शहरातील अनेक पान टपऱ्यांवर सर्रास गुटखा विकला जातोय.त्यात पोलिसांनी नाका बंदी दरम्यान गुटख्याची 40 लाख रुपयांची गाडी पकडल्याने शहरातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.

ही कारवाई सदर बझार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट तसेच पोलीस उपनिरीक्षक कोकरे आणि डीबी पथकाने केलीय.Conclusion:
Last Updated : Jul 20, 2019, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.